Adv.Saagar Balakrishna More

Adv.Saagar Balakrishna More I Hate Crimes but I Love Criminals

03/12/2022
भारत माता की जय
15/08/2021

भारत माता की जय

23/07/2021

*🚩गुरुपूर्णिमा महोत्सव! हार्दिक हार्दिक शुभकामनाः!🚩*

*ज़िन्दगी में*
*खोये पल को ला नहीं सकते*
*मगर..*
*गुरु-सिद्धांततों* के आचरण से
*हौसलें व विश्वास* बढाकर
*आने वाले हर पल को*
*खुबसूरत* बना सकते हैं।

29/09/2020
30/06/2020
12/06/2020

लॉकडाऊन मध्ये ज्यांच्या गाड्या जप्त झालेल्या असतील त्यांनी आपल्या गाड्या सोडऊन ताब्यात घ्याव्यात
ऍड सागर मोरे

04/06/2020

*8 जून पासून सर्व कोर्ट सकाळी साडेदहा ते एक आणि दुपारी अडीच ते साडेपाच दरम्यान चालू करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश*

लक्षात असुद्या
29/05/2020

लक्षात असुद्या

12/05/2020

#उतळावे_होऊ_नका_गर्दी_करू_नका_नियम_पाळा
#अन्यथा_पुन्हा_दुकाने_बंद_होतील
#२दिवस_उशिरा_पिल्याने_कोणी_मारणार_नाही_याचे #भान_ठेवा_लोकांच्या_आरोग्य_चा_सुद्धा_विचार_करा
#उगाच_हावरट_पणा_दाखवू_नका

ागर_मोरे_वाई

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिनकोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे

Address

Wai
412803

Telephone

9860680548

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Saagar Balakrishna More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv.Saagar Balakrishna More:

Share