Dukan Recovery

Dukan Recovery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dukan Recovery, Sai Arched, Baif Road, Pune, Wagholi.

दुकानदारांसाठी उधारी मुक्तता
14 दिवसांत सन्मानाने वसुली
Systematic, psychology-based recovery
Powered by BizGati

LBT Mind Technology Pvt Ltd
Head Office: Wagholi, Pune
Regional Office: Sky Towers, Shirur
Serving All Maharashtra 📘 लहू शेटे – Payment Recovery Coach
🎯 मिशन: “प्रत्येक व्यवसायिकाने आपले पैसे सन्मानाने परत मिळवावेत – भांडण न करता.”

🔹 १४ दिवसांत उधारी रिकव्हरीची Proven System
🔹 BBC

Formula – चालढकली थांबवण्याचं मानसशास्त्र
🔹 Birbal Style Negotiation – संबंध राखून कलेक्शन
🔹 Hypnotic Commitment – ग्राहकाकडून स्वतः पेमेंट घेण्याचं तंत्र

🕒 साप्ताहिक कार्यशाळा | 🎥 Live Zoom सेशन
₹99 मध्ये Full Strategy शिका आणि तुमची वसुली System तयार करा.

एक मेसेज. 🔥"3 वर्ष जुनी उधारी clear."ही जादू नाही — Burger Script आहे.14 दिवसांत सन्मानाने वसुली शक्य आहे.https://pages....
15/01/2026

एक मेसेज. 🔥
"3 वर्ष जुनी उधारी clear."

ही जादू नाही — Burger Script आहे.

14 दिवसांत सन्मानाने वसुली शक्य आहे.
https://pages.razorpay.com/bizgati-recovery

"Degree आहे… Job नाही."CT Bora College मधल्या students सोबत बसलो.त्यांचे प्रश्न ऐकले.confusion समजून घेतलं.मग एक गोष्ट c...
01/01/2026

"Degree आहे… Job नाही."

CT Bora College मधल्या students सोबत बसलो.
त्यांचे प्रश्न ऐकले.
confusion समजून घेतलं.

मग एक गोष्ट clear झाली —
problem degree मध्ये नाही,
problem आहे roadmap नसण्यात.

“एक लाख/month” हे स्वप्न नाही.
ते numbers, skills आणि decisions वर उभं असलेलं equation आहे.

आज त्या equation चे तुकडे
students सोबत मिळून लावायचा प्रयत्न केला.

25/12/2025

काम सुरू आहे.
त्याची दखल घेतली गेली.

आता पुढे अधिक जबाबदारीने.

25/12/2025

कधी कधी वाटतं…
धंदा चालू आहे
पण पैसे मात्र थांबलेत.

ग्राहक समोर येतो,
पण पैसे काढताना नजर चुकवतो.

प्रॉब्लेम ग्राहकाचा नसतो,
आपण पैसे कसे मागतो
याची पद्धत चुकीची असते.

हीच चूक दर महिन्याला
नवीन उधारी वाढवत जाते —
cashflow घटतो,
डोक्यावर ताण वाढतो.

भांडण न करता,
नातं न बिघडवता
पैसे परत मिळवण्याची
एक practical मानसशास्त्रीय system आहे.

BizGati – 14 Days Recovery System.

ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे
ज्यांना कारणं नकोत,
बदल हवा आहे.

Book Workshop For Payment Recovery: https://pages.razorpay.com/bizgati-recovery

20/10/2025

त्या काळात business सुरू होता, पण हातात cashच येत नव्हतं. उधारीवाले फोन उचलत नव्हते, आणि रोजचं tension वाढत होतं. त्या दिवसानंतर मात्र सगळं बदललं…
Book Workshop For Payment Recovery: https://pages.razorpay.com/bizgati-recovery

11/01/2025

तुमचे पेमेंट वसूल करण्यासाठी वर्कशॉप बुक करा: https://pages.razorpay.com/bizgati-recovery

💡 आता वेळ आली आहे प्रोफेशनल स्किल्स शिकायची!
गोड बोलून, धमक्या देऊन थकलात? मग हे 14 दिवसांचं प्लॅन नक्की ट्राय करा!
💯% व्यवहार मजबूत करा आणि पेमेंट वेळेवर मिळवा!👇
👉 प्रोग्रामच्या तारीख, time, इतर माहिती आणि बुकिंगसाठी Learn More या बटनवर क्लिक करा.
📲 बुकिंगनंतर, आमची टीम 7 दिवसांत तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये जोडेल. तिथेच प्रोग्रामची लिंक आणि reminders मिळतील.

11/01/2025

"पेमेंट अडकलंय? मानसिक तणाव वाढतोय?"
😟 नंबर ब्लॉक झालाय? ग्राहक फोन उचलत नाहीत? आता काय?
फक्त हातपाय मारून उपयोग नाही—व्यवहार बिघडायच्या आधी शास्त्रशुद्ध टेक्निक्स शिका!
तुमचे पेमेंट वसूल करण्यासाठी वर्कशॉप बुक करा: https://pages.razorpay.com/bizgati-recovery

🔥 14 दिवसांत 95% पेमेंट रिकव्हरीसाठी तयार व्हा—संबंध खराब न करता!
📅 आजच नावनोंदणी करा आणि तुमच्या व्यवसायाला बळ द्या!👇
👉 प्रोग्रामच्या तारीख, time, इतर माहिती आणि बुकिंगसाठी Learn More या बटनवर क्लिक करा.
📲 बुकिंगनंतर, आमची टीम 7 दिवसांत तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये जोडेल. तिथेच प्रोग्रामची लिंक आणि reminders मिळतील.

11/01/2025

Address

Sai Arched, Baif Road, Pune
Wagholi
412207

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm
Sunday 9:30am - 3pm

Telephone

+917410050532

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dukan Recovery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dukan Recovery:

Share