Vadgaon Maval Vakil Bar Association

Vadgaon Maval Vakil Bar Association Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vadgaon Maval Vakil Bar Association, Legal, Vadgaon.

21/12/2025
वडगाव मावळ न्यायालयात आज ई फायलिंग चे ट्रेनिंग पूर्ण
21/12/2025

वडगाव मावळ न्यायालयात आज ई फायलिंग चे ट्रेनिंग पूर्ण

वडगाव मावळ बार असोसिएशन च्या सन 2025-2026 च्या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ व मा. न्यायाधीशांचा निरोप समारंभाची छाय...
07/05/2025

वडगाव मावळ बार असोसिएशन च्या सन 2025-2026 च्या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ व मा. न्यायाधीशांचा निरोप समारंभाची छायचित्रे

प्रौढ प्रताप पुरंदर . . .क्षत्रीय कुलावंतस् . . .सिंहासनाधिश्वर . . . .महाराजाधिराज . . . .श्री छत्रपती शिवाजी महाराज  !...
19/02/2023

प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज !!!

वडगाव मावळ बार असोसिएशनने शिवजयंती ऊत्साहात साजरी केली

Vadgaon Maval Court Loknayalay
08/05/2022

Vadgaon Maval Court Loknayalay

सन २०२२-२०२३ साठी वडगाव मावळ बार असोसिएशनची नविन कार्यकारिनीची निवड करण्यात आली त्या कार्यकारीनिचा पदग्रहन समारंभ दि. ०७...
10/01/2022

सन २०२२-२०२३ साठी वडगाव मावळ बार असोसिएशनची नविन कार्यकारिनीची निवड करण्यात आली त्या कार्यकारीनिचा पदग्रहन समारंभ दि. ०७/०१/२०२१ रोजी सपन्न झाला या समारंभात नविन कार्यकारीनिने पदभार स्विकारला. या कार्यक्रमात सन २०१९- २०२२ च्या कार्यकारीनिने बार साठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल कार्यकारीनिच्या पदाधिका-यांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

वडगाव मावळ बार असोसिएशन व तालुका विधीसेवा समीती यांच्या संयुक्त विद्यमाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज वार शनिवा...
18/09/2021

वडगाव मावळ बार असोसिएशन व तालुका विधीसेवा समीती यांच्या संयुक्त विद्यमाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज वार शनिवार दि. १८/०९/२०२१ रोजी वडगाव मावळ न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय लोकअदालत व त्यामध्ये मध्यस्थींचे कार्य याबाबत मा. पी. जी. देशमुख साहेब (न्यायाधीश सि.ज.सि.डी.) व मा. बी. व्ही. बुरांडे साहेब तसेच मा. पी. एम. सुर्यवंशी साहेब (सह न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय वडगाव मावळ) यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी वडगाव मावळ येथील दिवाणी व फौजदारी न्ययालयाच्या मुख्य न्यायाधीश मा. सी. आर. उमरेडकर साहेब, सह न्यायाधीश मा. एस.जे. कातकर साहेब उपस्थित होते. वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. तुकाराम काटे साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, वडगाव मावळ न्यायालयात दि. २५/०९/२०२१ रोजी होना-या लोकन्यायालयात सर्वांनी सहभागी होऊन केसेस समझोत्याने निकाली काढाव्यात असे आवाहन मा. अध्यक्ष ॲड. यशवंत गोरे यांनी केले, सचिव ॲड. महेद्र खांदवे यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले, सदस्य ॲड. अमोल दाभाडे यांनी आभार मानले.

Address

Vadgaon
412106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vadgaon Maval Vakil Bar Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category