Adv Ranjit Patil

Adv Ranjit Patil Adv Ranjit patil

Late post ऑफिस पूजन                  #पेंगचारा
02/10/2025

Late post
ऑफिस पूजन
#पेंगचारा

Cyber fraud relate information
27/07/2025

Cyber fraud relate information

लढा वकील बांधवांच्या संरक्षणाचा..जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे चालू असलेल्या मा. अँड. श्री. प्रतापसिंह काशिनाथ शेळ...
11/07/2025

लढा वकील बांधवांच्या संरक्षणाचा..
जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे चालू असलेल्या मा. अँड. श्री. प्रतापसिंह काशिनाथ शेळके व मा. अँड. श्री. शक्तिमान सर्जेराव माने सन्मानीय सदस्य पंढरपूर अधिवक्ता संघ पंढरपूर.
यांच्या आमरण उपोषणास माढा वकील संघाचा जाहीर पाठिंबा व
एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
वकील संरक्षण कायदा लागू करा

माढा तालुक्याचे भाग्यविधाते मा. आ. बबनदादा शिंदे यांनादिर्घायुष लाभो व त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी होवो. या स...
02/07/2025

माढा तालुक्याचे भाग्यविधाते मा. आ. बबनदादा शिंदे यांना
दिर्घायुष लाभो व त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी होवो. या साठी विठ्ठल रुक्मीणीस साकडे त्यासाठी
पंढरपूरला निघालेल्या सर्व वारकऱ्यांना मोफत चहा वाटप

आमचे स्नेही व मा पंचायत समिती सदस्य इंदापुर श्री प्रदीप (मामा) जगदाळे यांनी टेंभुर्णी येथील छावा चौकात नवीन न्यू हॉलंड ट...
23/06/2025

आमचे स्नेही व मा पंचायत समिती सदस्य इंदापुर श्री प्रदीप (मामा) जगदाळे यांनी टेंभुर्णी येथील छावा चौकात नवीन न्यू हॉलंड ट्रॅक्टर शोरूम सुरू केले. या उद्घाटन प्रसंगी शोरूमला भेट देऊन त्यांच्या नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Working At Civil Judge Senior Division and Junior Division, Madha                #
09/06/2025

Working At Civil Judge Senior Division and Junior Division, Madha








#

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मा.श्री. धर्मवीर धनंजय डिकोळे मेंबर यांची कामानिमित्त ऑफिसला...
29/05/2025

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मा.श्री. धर्मवीर धनंजय डिकोळे मेंबर यांची कामानिमित्त ऑफिसला सदिच्छ भेट*

"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान'"महोत्सव योजनांचा"सदर महोत्सवामध्ये महसूल विभाग, ग्राम पंचायत विभाग, कृषी विभाग,...
16/05/2025

"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान'
"महोत्सव योजनांचा"
सदर महोत्सवामध्ये महसूल विभाग, ग्राम पंचायत विभाग, कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सहकार विभाग, भूमि-अभिलेख विभाग व अन्य शासकीय विभाग यांचेकडील सर्व प्रकारच्या शासकिय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येणार आला. यावेळी स्वतः जातीने उपस्थित राहून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
# #

Address

Tembhurni

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Ranjit Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share