Credai Sangli

Credai Sangli CREDAI Sangli – The official association of 110+ registered developers in Sangli.
🏗️ Empowering Developers | Enriching Communities

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले...स्वराज्यस्वप्न तव साकारिले.. गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा... शिवराया तुज मानाचा मुज...
19/02/2026

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले...
स्वराज्यस्वप्न तव साकारिले..
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा...
शिवराया तुज मानाचा मुजरा..
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा !

𝐈𝐧𝐯𝐞𝐬𝐭 𝐰𝐡𝐞𝐫𝐞 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐢𝐬 𝐫𝐢𝐬𝐢𝐧𝐠 📊𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐢𝐬 𝐟𝐚𝐬𝐭 𝐞𝐦𝐞𝐫𝐠𝐢𝐧𝐠 𝐚𝐬 𝐚 𝐫𝐞𝐚𝐥 𝐞𝐬𝐭𝐚𝐭𝐞 𝐢𝐧𝐯𝐞𝐬𝐭𝐦𝐞𝐧𝐭 𝐡𝐨𝐭𝐬𝐩𝐨𝐭 𝐰𝐢𝐭𝐡 𝐬𝐭𝐫𝐨𝐧𝐠 𝐢𝐧𝐟𝐫𝐚𝐬𝐭𝐫𝐮𝐜𝐭...
09/02/2026

𝐈𝐧𝐯𝐞𝐬𝐭 𝐰𝐡𝐞𝐫𝐞 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐢𝐬 𝐫𝐢𝐬𝐢𝐧𝐠 📊
𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐢𝐬 𝐟𝐚𝐬𝐭 𝐞𝐦𝐞𝐫𝐠𝐢𝐧𝐠 𝐚𝐬 𝐚 𝐫𝐞𝐚𝐥 𝐞𝐬𝐭𝐚𝐭𝐞 𝐢𝐧𝐯𝐞𝐬𝐭𝐦𝐞𝐧𝐭 𝐡𝐨𝐭𝐬𝐩𝐨𝐭 𝐰𝐢𝐭𝐡 𝐬𝐭𝐫𝐨𝐧𝐠 𝐢𝐧𝐟𝐫𝐚𝐬𝐭𝐫𝐮𝐜𝐭𝐮𝐫𝐞 𝐚𝐧𝐝 𝐥𝐨𝐧𝐠-𝐭𝐞𝐫𝐦 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐩𝐨𝐭𝐞𝐧𝐭𝐢𝐚𝐥.

𝐖𝐢𝐭𝐡 𝐭𝐫𝐮𝐬𝐭𝐞𝐝 𝐝𝐞𝐯𝐞𝐥𝐨𝐩𝐞𝐫𝐬, 𝐡𝐢𝐠𝐡 𝐑𝐎𝐈 𝐨𝐩𝐩𝐨𝐫𝐭𝐮𝐧𝐢𝐭𝐢𝐞𝐬, 𝐚𝐧𝐝 𝐩𝐥𝐚𝐧𝐧𝐞𝐝 𝐮𝐫𝐛𝐚𝐧 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡,
𝐂𝐑𝐄𝐃𝐀𝐈 𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐢𝐧𝐯𝐢𝐭𝐞𝐬 𝐲𝐨𝐮 𝐭𝐨 𝐛𝐞 𝐩𝐚𝐫𝐭 𝐨𝐟 𝐭𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰’𝐬 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬.









सांगली–मिरजमध्ये घर खरेदीहा खर्च नाही… तर भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक आहे! 🏡आरामदायी राहणी, सुरक्षित भविष्य आणि उत्तम ...
09/02/2026

सांगली–मिरजमध्ये घर खरेदी
हा खर्च नाही… तर भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक आहे! 🏡

आरामदायी राहणी, सुरक्षित भविष्य आणि उत्तम परतावा
आजच तुमचं स्वप्नातलं घर निवडा

4BHK | 3BHK | 2BHK | 1BHK
📍 सांगली–मिरज









भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳संविधानाच्या आदर्शांना सलाम करून, देशाच्या प्रगतीत योगदान देऊया. राष्ट्...
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳
संविधानाच्या आदर्शांना सलाम करून, देशाच्या प्रगतीत योगदान देऊया. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या या दिवसाला स्वाभिमानाने साजरा करूया.
जय हिंद, जय भारत !

#प्रजासत्ताकदिन #भारत

05/01/2026

नूतन वर्ष २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सहकार्याने आणि विश्वासामुळे २०२५ हे वर्ष यशस्वी ठरले.नवीन वर्षातही विकासा...
01/01/2026

नूतन वर्ष २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या सहकार्याने आणि विश्वासामुळे २०२५ हे वर्ष यशस्वी ठरले.
नवीन वर्षातही विकासाच्या, विश्वासाच्या आणि समृद्ध भविष्याच्या दाराची चावी आपल्या हातात राहो, हीच अपेक्षा 🏡🔑
CREDAI Sangli – Youth Wing & Women’s Wing कडून आपल्याला आणि आपल्या परिवारास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

#नूतनवर्ष२०२६
#विश्वास_आणि_विकास

🎄✨ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा  CREDAI Sangli कडून! ✨🎄या नाताळच्या सणानिमित्त🏡 सुख-शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य 🏡तुमच्...
25/12/2025

🎄✨ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा CREDAI Sangli कडून! ✨🎄

या नाताळच्या सणानिमित्त
🏡 सुख-शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य 🏡
तुमच्या आयुष्यात नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏

सुंदर घरे, सुरक्षित भविष्य आणि विश्वासार्ह विकासासाठी
CREDAI Sangli,
Youth Wing आणि Women’s Wing कडून सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 💖

🎅🎄 आनंदी, सुरक्षित आणि समृद्ध नाताळ लाभो! 🎄🎅

#नाताळशुभेच्छा

15/12/2025

Last Day Of Dream Home Expo 2025

15/12/2025

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Credai Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Credai Sangli:

Share

Category