Adv Sudhir R Gavade, Sangli

Adv Sudhir R Gavade, Sangli I'm practising in Criminal and Civil matters both. I'm also a socio political and human rights activist.

At Karad District and Sessions Court alongwith Adv Kiran Londhe
24/01/2026

At Karad District and Sessions Court alongwith Adv Kiran Londhe

15/01/2026
Andur, Kolhapur
13/07/2025

Andur, Kolhapur

एनडिएमजे चे श्री वैभव गिते यांचे सोबत जत तालुका पंचायत समिती येथे कायदेविषयक शिबीरावेळी
17/05/2025

एनडिएमजे चे श्री वैभव गिते यांचे सोबत जत तालुका पंचायत समिती येथे कायदेविषयक शिबीरावेळी

सन 2022 सालातील नेलकरंजी येथील जातीय अत्याचार प्रकरणांमध्ये आटपाडी पोलिस ठाणेत गु.र. नंबर 190 /2022 चा अनुसूचित जाती आणि...
22/02/2025

सन 2022 सालातील नेलकरंजी येथील जातीय अत्याचार प्रकरणांमध्ये आटपाडी पोलिस ठाणेत गु.र. नंबर 190 /2022 चा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये आरोपींचे विरुद्ध दाखल केलेला होता. तदनंतर सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ चे भावाने मूळ फिर्यादीचे विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुरु नंबर 191 /2022 चा खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता. सदरील खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आटपाडी पोलिसांनी तपास करून जातीय अत्याचार प्रकरणातील मूळ फिर्यादीचे वृद्ध आटपाडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. मात्र जातीय अत्याचारातील आरोपींचे विरुद्ध विटा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आटपाडी पोलिसांनी तपास करून आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळण्यासाठी आरोपींच्या विरुद्ध 'ब' समरी अहवाल सादर केलेला होता. सदर कामी माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने मूळ फिर्यादीचे वतीने ॲड. सुधीर आर. गावडे, सांगली यांचा युक्तिवाद ऐकून मंदिर आटपाडी पोलिसांनी दाखल केलेला ब समरी अहवाल फेटाळून लावून तपास अधिकारी यांना फेर तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Address

Sadubhau Gosavi Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

9923786778

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sudhir R Gavade, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv Sudhir R Gavade, Sangli:

Share