Aditya Financial Services

Aditya Financial Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aditya Financial Services, Legal, Sangli.

21/09/2020

*महत्वाचे*
पुढील आठवड्यात 3 IPO ओपन होणार आहेत..
परंतु ऍलोटमेंट मिळण्याच्या दृष्टीने व पहिल्या दिवशी रिटन चांगले मिळण्याच्या दृष्टीने (ग्रे मार्केट आधारावर) कसा प्रेफरन्स असावा हे सुचवतो..

१. Chemcon
हा पहिल्या स्थानावर आहे
कारण फंडामेंटली स्ट्रॉंग आहे
तसेच 340 ऑफर रेट आहे पहिल्या दिवशी 500 च्या वर ओपन होऊ शकतो.

२. Cams
ह्याचे ऍलोटमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत.
व हा पहिल्या दिवशी 1500 च्या वर ओपन होऊ शकतो..बीड रेट 1230 आहे

३. Angel broking
ही इन्व्हेस्टमेंट कंपनी असल्यामुळे बाजारात ह्याला स्पर्धा खूप आहे त्यामुळे पहिल्या दिवशी 380 पर्यंत ओपन होऊ शकतो बीड रेट 306 आहे.

👉 *जर कोणी तिन्ही IPO भरणार असतील तर तिन्ही भरा..*
👉 *दोन भरणार असाल तर Chemcon व Camp भरा*
👉 *एकच भरणार असाल तर फक्त Chemcon हा IPO भरा*

हे आमचे सजेशन आहे.....निर्णय शेवटी आपला...😊

13/01/2020

Address

Sangli
416415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Financial Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category