19/08/2025
नमस्कार मित्रांनो,
रिअल इस्टेट (घर/फ्लॅट खरेदी-विक्री) संदर्भात अनेकदा ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि MahaRERA कायद्याबद्दल योग्य माहिती नसते.
👉 MahaRERA कायद्यानुसार तुम्हाला मिळणारे काही मूलभूत हक्क:
1️⃣ वेळेत फ्लॅट ताब्यात मिळण्याचा हक्क.
2️⃣ प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनची माहिती MahaRERA वेबसाइटवर पाहण्याचा हक्क.
3️⃣ चुकीची माहिती / उशीर झाल्यास व्याज / नुकसानभरपाई मागण्याचा हक्क.
4️⃣ थेट MahaRERA कडे ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सोय.
📌 आमचा उद्देश:
लोकांना कायद्याची सोपी माहिती देणे आणि त्यांच्या शंका दूर करणे.
माहितीसाठी अधिक संपर्क -
अँड.अभिलाष पिलणकर
स्वामी लीगल सर्विसेस
मोबाईल ९६०७७२१००१.