Adv Pradeep Bhagwanrao Jadhav Patil & Associates

  • Home
  • India
  • Pune
  • Adv Pradeep Bhagwanrao Jadhav Patil & Associates

Adv Pradeep Bhagwanrao Jadhav Patil & Associates Officially Everything About Advocate PRADEEP BHAGWANRAO JADHAV PATIL & ASSOCIATES Official Facebook

10/11/2022

पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !! 💐💐

अध्यक्ष- ॲड. नारायण जगन्नाथ रसाळ

उपाध्यक्ष- ॲड. जयश्री विलास कुटे

सचिव- ॲड. गणेश अंकुश शिंदे

महिला सचिव- ॲड. प्रमिला हरीश गाडे

सह सचिव- ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे

खजिनदार- ॲड. विश्वेश्वर शांताराम काळजे

ऑडिटर- ॲड. राजेश रमेश रणपिसे

सदस्य-
ॲड. स्वप्नील गजानन वाळुंज
ॲड. अक्षय भगवान केदार
ॲड.सौरभ संजय जगताप
ॲड. नितीन भाऊसाहेब पवार
ॲड. पवन विलास गायकवाड
ॲड. प्रशांत विष्णु बचूटे

शुभ दिपावली #शुभ_दिपावली  #शुभ  #दिपावली   #साम्राज्यप्रतिष्ठाण              🎉
24/10/2022

शुभ दिपावली
#शुभ_दिपावली #शुभ #दिपावली
#साम्राज्यप्रतिष्ठाण
🎉

धनत्रयोदशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा #शुभ_दिपावली  #शुभ  #दिपावली    #साम्राज्यप्रतिष्ठाण                               ...
22/10/2022

धनत्रयोदशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#शुभ_दिपावली #शुभ #दिपावली #साम्राज्यप्रतिष्ठाण #पुणे

19/02/2022

पुणे बार असोसिएशनच्या २०२२-२३ नवनिर्वाचित कार्यकारणीचे व सदस्य या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
ॲड.पांडुरंग थोरवे - अध्यक्ष,
ॲड.विवेक भरगुडे - उपाध्यक्ष,
ॲड.लक्ष्मण येळे - उपाध्यक्ष,
ॲड.अमोल शितोळे - सेक्रेटरी,
ॲड.सुरेखा भोसले - सेक्रेटरी,
ॲड.प्रथमेश भोईटे - टेझरर,
ॲड.शिल्पा कदम - ऑडीटर,
सदस्य -
१)ॲड. कुणाल अहिर
२) ॲड. अमोल भोरडे
३)ॲड. तेजस दंडगव्हाळ
४)ॲड. सई देशमुख
५)ॲड. अमोल दुरकर
६)ॲड. अर्चिता जोशी
७)ॲड. काजल कवडे
८)ॲड. मजहर मुजावर
९)ॲड. अजय नवले
१०)ॲड. रितेश पाटील
सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

आमचे मार्गदर्शक, निष्णात कायदे तज्ञ, अ‍ॅड. विवेक दादा भरगुडे (पाटील) सर यांची पुणे बार असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी प्रचं...
19/02/2022

आमचे मार्गदर्शक, निष्णात कायदे तज्ञ, अ‍ॅड. विवेक दादा भरगुडे (पाटील) सर यांची पुणे बार असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
#उपाध्यक्ष िवेक_भरगुडे_पाटील #हार्दिक_अभिनदंन

आमचे मार्गदर्शक पुणे बार असोसिएशन चे माजी सेक्रेटरी व उत्तम मार्मिकविचारांच अतिशय, मुत्सद्दी, वकिलीतील नामवंत गुणवंत, हस...
04/02/2022

आमचे मार्गदर्शक पुणे बार असोसिएशन चे माजी सेक्रेटरी व उत्तम मार्मिकविचारांच अतिशय, मुत्सद्दी, वकिलीतील नामवंत गुणवंत, हसतमुख, स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे, हजरजबाबी, कर्तव्यदक्ष, सुंदर आचार-विचार, उच्चार, यांचा सुयोग्य वापर करणारे, कर्तव्यनिष्ठ, शांत, संयमी, मनमिळाऊ मार्गदर्शक, आधारस्तंभ, वकील सहकारी यांना केस चालवत असताना अडचण आल्यास ती अडचण सोडवणारे, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, पोलिस स्टेशन असो की पोलिस आयुक्तालय गरजवंतांच्या मदतीला कशाचीही तमा न बाळगता धावून येणारे, वकील सहकारी यांचा विचार, काळजी करणारे, आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देणारे, सर्व ज्युनियर्सच्या पाठीशी उभे असणारे, असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय ॲड. विवेक भरगुडे (पाटील) सर हे सन 2022- 2023 च्या होणाऱ्या पुणे बार असोसिएशन च्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत आहेत. आपणा सर्वांना विनंती की, सर्व वकील बांधवांनी ॲड. विवेक भरगुडे (पाटील) सरांना प्रचंड मताने निवडून द्यावे ही विनंती. #उपाध्यक्ष िवेक_भरगुडे_पाटील

रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.  #जयश्रीराम  #श्रीराम  #रामजन्म  #रामजन्मउत्सव  #रामनवमी              #साम्रा...
21/04/2021

रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #जयश्रीराम #श्रीराम #रामजन्म #रामजन्मउत्सव #रामनवमी #साम्राज्यप्रतिष्ठाण

गुढी पाडवा व हिंदू नूतनवर्षयाच्या हार्दिक शुभेच्छा..! #गुढीपाडवा  #हिंदू   #हिंदूनववर्ष      #नूतनवर्ष  #नूतनवर्षाभिनंदन...
13/04/2021

गुढी पाडवा व हिंदू नूतनवर्षयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#गुढीपाडवा #हिंदू #हिंदूनववर्ष #नूतनवर्ष #नूतनवर्षाभिनंदन #साम्राज्यप्रतिष्ठाण

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... Happy Independence Day...                  #स्वातंत्र्यदिन  #स्वातंत्र्य   #साम...
15/08/2020

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
Happy Independence Day...
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्य
#साम्राज्यप्रतिष्ठाण #धनकवडी #धनकवडीगावठाण #पुणे #पुणेशहर

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...                      #श्रीकृष्ण  #जन्माष्टमी ...
11/08/2020

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
#श्रीकृष्ण #जन्माष्टमी
#साम्राज्यप्रतिष्ठाण #धनकवडी #धनकवडीगावठाण #पुणे #पुणेशहर

"बंध हा प्रेमाचा नाव तयाचे राखी बांधते भाऊराय आज तुझ्या हाती"रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा...Happy Raksha Bandhan.....
03/08/2020

"बंध हा प्रेमाचा नाव तयाचे राखी
बांधते भाऊराय आज तुझ्या हाती"
रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा...
Happy Raksha Bandhan...

#रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा
#साम्राज्यप्रतिष्ठाण

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 9pm
Sunday 10am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Pradeep Bhagwanrao Jadhav Patil & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share