Adv. Vikas Dhage Patil

Adv. Vikas Dhage Patil अध्यक्ष - पुणे जिल्हा बार असोसिएशन २०१४-२०१५,
विश्वस्त आळंदी देवस्थान २०१६-२०२४,
उपाध्यक्ष भिमाशंकर देवस्थान २०१६-२०२०

शौर्य आणि बलिदानाचा धगधगता इतिहास - शिवपुत्र शंभूराजे! 🚩ज्यांच्या शौर्यापुढे मृत्यूही नतमस्तक झाला, अशा स्वराज्याच्या छत...
13/05/2026

शौर्य आणि बलिदानाचा धगधगता इतिहास - शिवपुत्र शंभूराजे! 🚩
ज्यांच्या शौर्यापुढे मृत्यूही नतमस्तक झाला, अशा स्वराज्याच्या छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा! 🚩

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🙏✨                   #अंगारकीचतुर्थी  #गणपती      #पुणेकर
05/05/2026

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🙏✨

#अंगारकीचतुर्थी #गणपती #पुणेकर

गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩जय महाराष्ट्र! 🚩आजचा दिवस आपल्या अढळ स्वाभिमानाचा आणि कष्टाचा सन्मान करण्याचा आहे. ज्या मातीत छत...
01/05/2026

गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩
जय महाराष्ट्र! 🚩
आजचा दिवस आपल्या अढळ स्वाभिमानाचा आणि कष्टाचा सन्मान करण्याचा आहे. ज्या मातीत छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत आहे, त्या पवित्र भूमीला आणि इथल्या प्रत्येक कष्टाळू हाताला मानाचा मुजरा! 🙏
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक, 'अक्षय्य तृतीया'! 🌟आजच्या या मंगल दिनी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी अक्षय्य राहो, ...
18/04/2026

साडेतीन मुहूर्तांपैकी एक, 'अक्षय्य तृतीया'! 🌟
आजच्या या मंगल दिनी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी अक्षय्य राहो, हीच सदिच्छा.
तुम्हास व तुमच्या परिवारास अक्षय्य तृतीयेच्या सुवर्णमयी शुभेच्छा! 🚩

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन! 🙏✨📚⚖️शिक्षण हे वाघिणीचे ...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन! 🙏✨📚⚖️
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
समता, न्याय आणि बंधुता यांचा विचार देणाऱ्या क्रांतीसूर्याला आज त्यांच्या १३५ व्या जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.✊

#बाबासाहेबआंबेडकर #जयभीम #अंबेडकरजयंती

"राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे,अशा रघुनंदनाला आमचा वारंवार प्रणाम आहे!" 🙏✨मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरा...
26/03/2026

"राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे,
अशा रघुनंदनाला आमचा वारंवार प्रणाम आहे!" 🙏✨
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आणि श्री रामनवमीच्या सर्व रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा! प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि आपले जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, हीच प्रार्थना.
🚩 जय श्री राम! 🚩

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीत तुम्ही दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे. 🚩रात्रंदिवस कष्ट घ...
24/03/2026

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीत तुम्ही दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे. 🚩
रात्रंदिवस कष्ट घेणारे माझे सर्व सहकारी, वकिल बंधू-भगिनी आणि हितचिंतक यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या कष्टाचे आणि विश्वासाचे चीज करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. ⚖️
आपला स्नेह आणि आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहू द्या!
धन्यवाद! 🙏
- ॲड. ढगे पाटील विकास विठ्ठलराव

21/03/2026

वकिलीचा बुलंद आवाज! ⚖️ अनुक्रमांक ३८
पिंपरी चिंचवड येथील वकील बांधवांशी संवाद साधताना... 🤝
न्यायव्यवस्थेतील प्रत्येक वकिलाच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बार कौन्सिल निवडणुकीत आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्या.
✅ मतदान करा, विजय निश्चित करा!
🗳️ प्रथम पसंतीचे मत: अ‍ॅड. विकास ढगे पाटील (अनुक्रमांक ३८)

21/03/2026

सर्व वकिलांचा एकच निर्धार: विकास ढगे पाटील यांनाच प्रथम पसंती!
३८ क्रमांक... विजयाचा संकल्प! ⚖️
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत, ठिकठिकाणच्या वकील बांधवांनी दिला 'प्रथम पसंती'च्या मताचा कौल! 🗳️⚖️
वकिलांच्या हितासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि युवा वकिलांच्या कल्याणासाठी... आपला पाठिंबा, आपला विजय!...............................
✅ अनुक्रमांक: ३८
✅ उमेदवार: अ‍ॅड. ढगे पाटील विकास विठ्ठलराव..............................
आपल्या एका मताने वकिली क्षेत्राचे भविष्य घडवा.

20/03/2026

दौंड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिल बांधवांशी संवाद साधला.
निवडणुकीच्या या रणसंग्रामात वकिल बांधवांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेम खरोखरच प्रेरणादायी आहे.
वकिलांच्या हक्कासाठी, वकिलांच्या 'विकास'साठी...
✅ अनुक्रमांक: ३८
✅ अ‍ॅड. ढगे पाटील विकास विठ्ठलराव...............
तुमचे प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा! 🙏⚖️

Address

Flat No. 101, CTS No. 110/15, Aasmi Tower, Near Mangala Theater, Shivajinagar Pune
Pune
411005

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Vikas Dhage Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share