Hind Legal Partners

Hind Legal Partners Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hind Legal Partners, Lawyer & Law Firm, Pune.

⚖️ Hind Legal Partners - Your Strategic Legal Partner
Adv Hardik Dable | Founder & Managing Partner
📚 Full-Service Law Firm
📍 Pune | Mumbai | Nagpur | Aurangabad | Kolhapur
📞 8483951528
[email protected]

On ground for justice—protecting the fundamental rights of the falsely accused in Murder Charges ensuring fair defence.A...
23/01/2026

On ground for justice—protecting the fundamental rights of the falsely accused in Murder Charges ensuring fair defence.

Adv Hardik Dable

अमरावतीच्या भूतपूर्व खासदार नवनीत राणा यांच्या विधानांमुळे हिंदू समाजातील विवाह व्यवस्था आणि अपत्यसंख्या यावर पुन्हा एकद...
26/12/2025

अमरावतीच्या भूतपूर्व खासदार नवनीत राणा यांच्या विधानांमुळे हिंदू समाजातील विवाह व्यवस्था आणि अपत्यसंख्या यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तीन ते चार अपत्ये जन्माला घालावीत, असा सल्ला त्यांनी दिल्याने सार्वजनिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
मात्र, सामान्य नागरिक म्हणून असे करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का ?
आणि याबाबत भारतीय कायदा नेमके काय सांगतो, याचा आढावा घेणे आवश्यक ठरते.

हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना लागू असलेला हिंदू विवाह कायदा, 1955 हा या विषयाचा केंद्रबिंदू आहे. या कायद्याच्या कलम 5 नुसार वैध विवाहासाठी काही अनिवार्य अटी घालून दिलेल्या आहेत. त्यातील प्रमुख अट म्हणजे, विवाहाच्या वेळी पती किंवा पत्नी यापैकी कोणाचाही जोडीदार असता कामा नये. त्यामुळेच हिंदू कायद्यानुसार दुसरा विवाह करण्यास स्पष्ट प्रतिबंध आहे आणि असा विवाह कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरतो.

बहुपत्नीत्व केवळ दिवाणी स्वरूपाचा दोष नसून तो फौजदारी गुन्हा आहे. पूर्वी हा गुन्हा भारतीय दंड संहिता (IPC) कलम 494 अंतर्गत शिक्षेस पात्र होता. सध्या तो भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 82 अंतर्गत येतो. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. जर पहिला विवाह अस्तित्वात असल्याची बाब लपवून दुसरा विवाह केला असेल, तर दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे, दोन्ही पत्नींची संमती असली तरीही दुसरा विवाह कायद्याच्या दृष्टीने गुन्हाच मानला जातो, आणि तो वैध ठरत नाही.

बहुपत्नीत्वाचा थेट परिणाम सार्वजनिक जीवनावरही होतो. एखाद्या व्यक्तीवर असा गुन्हा सिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली, तर लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 नुसार ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. म्हणजेच, दोषसिद्धी झाल्यास संबंधित व्यक्तीला आमदार, खासदार किंवा अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी पद भूषविण्याचा अधिकार गमवावा लागू शकतो.

अपत्यसंख्येबाबत देशपातळीवर कोणतीही सार्वत्रिक मर्यादा नसली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनेक राज्यांनी अपत्यसंख्येवर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्ये असल्यास ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवार अपात्र ठरतो. अशाच प्रकारच्या तरतुदी तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्येही लागू आहेत.

एकूणच, भावनिक आवाहनांपेक्षा कायद्याची चौकट समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय कायद्याची भूमिका स्पष्ट आहे—हिंदू कायद्यानुसार बहुपत्नीत्व मान्य नाही, ते गुन्हा आहे आणि त्याचे गंभीर कायदेशीर व राजकीय परिणाम होऊ शकतात. तसेच, विधाने करताना कायद्याची वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे.

अँड हार्दिक डबले
8483951528

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी मला आणि माझ्या लॉं फर्म च्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद
Adv Hardik Dable Hind Legal Partners


वकिलांच्या व्यवसायात सर्वात आवश्यक गुण कोणता, असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच—निडरता आणि निर्भीडपणा. भारतातील प्रसिद्ध द...
27/11/2025

वकिलांच्या व्यवसायात सर्वात आवश्यक गुण कोणता, असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच—निडरता आणि निर्भीडपणा. भारतातील प्रसिद्ध दिग्गज वकील फाली एस. नरिमन यांनीही हा मुद्दा वारंवार अधोरेखित केला आहे.

एक उदाहरण आठवतं—एका मुलाखतीत एम. एस. धोनीला सांगत होता. की
“मी कॉन्फिडंट खेळाडू निवडेन. कारण स्किल असूनही जर खेळण्याचं आत्मविश्वास नसेल, तर त्या स्किलचा उपयोगच काय?”

ही गोष्ट आपल्या लीगल फ्रॅटर्निटीलाही तितकीच लागू पडते.

अनेकदा वकील लढायला तयार असतात, पण पक्षकार भीतीमुळे मागे हटतात. काही वेळा पक्षकार मात्र राजकारण, प्रशासन, स्थानिक दादागिरी यांना न जुमानता ठामपणे न्यायासाठी उभे राहतात—आणि अशा लोकांची साथ मिळाली की लढाईचा अर्थ अधिक दृढ होतो.

क्रिमिनल केसेसमध्ये तर याहून मोठं आव्हान असतं—साक्षीदार न्यायालयात साक्ष देण्यास तयार नसतात.
या भीतीपायी अनेक केसेस प्रलंबित राहतात, न्याय लांबतो आणि गुन्हेगार मोकळे फिरतात.

बिहारमधील कुख्यात गुंड तारीक अहमद याच उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. त्याच्याविरुद्ध केसेस जेव्हा न्यायालयात यायच्या, तेव्हा अनेक न्यायाधीशांनी त्या केस ऐकण्यास तयार नसत, ही केस मला नको म्हणून वरिष्ठांना पत्र लिहायचे.स्वतःला त्या केस मधून काढून घेत. कारण त्याची दहशत आणि प्रभाव एवढा होता की, साक्षीदार, पीडित, अगदी पोलीसही त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास कचरायचे.

अशा परिस्थितीत न्याय कुठून मिळणार?

आपल्या देशात न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि नागरिकांचा न्यायाधारित लोकशाहीवरील विश्वास टिकवायचा असेल, भीती संपवणे आणि नागरिकांना सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे .

नाहीतर न्यायप्रणाली दिवसेंदिवस ढासळत जाईल—l आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.

ॲड. हार्दिक डबले
8483951528
Hind Legal Partners







We believe that passion, purpose, and perseverance shape the future of law. Here, you won’t just practice law — you’ll m...
08/10/2025

We believe that passion, purpose, and perseverance shape the future of law. Here, you won’t just practice law — you’ll make an impact, build your legacy, and redefine the legal landscape.

Join a team that is empowering clients, driving change across industries, and shaping the future of justice. If you’re ready to learn, lead, and leave your mark, this is your chance to grow, excel, and be part of something bigger than yourself.

Step in. Make your impact. Build your legacy. Join Hind Legal Partners today. ⚖️✨

Sameer Wankhede vs A***n Khan, Sameer Wankhede has filed a defamation case against A***n Khan, claiming that a misleadin...
01/10/2025

Sameer Wankhede vs A***n Khan, Sameer Wankhede has filed a defamation case against A***n Khan, claiming that a misleading portrayal hurt the image of anti-drug enforcement agencies and shook public trust in law enforcement.

But do you really know what Defamation means? Let's decode.

We are proud to announce that our Founder & Managing Partner Adv Hardik Dable will be delivering an exclusive session on...
27/09/2025

We are proud to announce that our Founder & Managing Partner Adv Hardik Dable will be delivering an exclusive session on:

“Laws Every Businessman & Entrepreneur Should Know” at 8th Meet of Navodayan Catalyst Club Business Network (NCCBN) with the theme “Empowering Growth Together”.

Every entrepreneur focuses on growth and profits—but few pay attention to the legal framework that safeguards their business. Ignorance of laws can result in disputes, penalties, or even risk your entire venture.

🔑 In this session, you will learn:
✔ The critical laws every business must know
✔ How to avoid costly legal mistakes
✔ Practical strategies to protect your business, investments & reputation
✔ How legal awareness can drive sustainable success

👉 Whether you’re a startup founder, seasoned entrepreneur, or business enthusiast—this session is a must-attend to secure your business future.
Because knowledge today is protection tomorrow.

📅 Date: Sunday, 28th September 2025
🕘 Time: 09:30 AM – 01:00 PM
📍 Venue: Science Park, PCMC, Pune, Maharashtra
💰 Meeting Fees: ₹500/-

This meet is a wonderful opportunity to:
✨ Network with like-minded professionals
✨ Share business ideas & opportunities
✨ Collaborate for mutual growth

📲 Register Now:

https://forms.gle/nFARxjwS2FiRtrq98

For queries, contact:
📞 Shashikant – +91 8983203106
📞 Umesh – +91 8766078570

We look forward to your enthusiastic participation and valuable contributions!

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hind Legal Partners posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share