22/09/2024
नवीन 2 bhk फ्लॅट रावेत शिंदेवस्ती , Prime लोकेशन PCMC प्लॅन sanctioned , 870 sq.ft. , लिफ्ट ,Reserve कार पार्किंग, 8 मजली इमारत फ्लॅट 5 फ्लोअर, कुठल्याही बँक चे लोन होईल ,Rs. 60 लाख संपूर्ण खर्च सहित , साईट व्हिझिट करायची असल्यास संपर्क करा : अथर्व प्रॉपर्टी 7028490279