कायदा मित्र Kayda Mitra

|Legal service provider | कायदा विषयक सल्ला | कायदेविषयक माहिती मराठी भाषेत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे. मार्गदर्शनासाठी kaydaMitra ला Youtube वर Subscribe करा.

मित्रांनो, कधी कधी कायद्याच्या गोष्टी समजत नाहीत आणि आपण अडचणीत पडतो.अशा वेळी घाबरू नका… कायदा मित्र हेल्पलाईन तुमच्या म...
16/03/2026

मित्रांनो, कधी कधी कायद्याच्या गोष्टी समजत नाहीत आणि आपण अडचणीत पडतो.
अशा वेळी घाबरू नका… कायदा मित्र हेल्पलाईन तुमच्या मदतीसाठी आहे.
तुमचा प्रश्न आम्हाला WhatsApp किंवा कॉल करून सांगा, आम्ही शक्य ते मार्गदर्शन नक्की करू. ⚖️📞

मोबाईलवर 5 मिनिटांत कर्ज मिळतंय? 📱💰थांबा… आधी विचार करा!अनेक Online Loan Apps लोकांची फसवणूक करत आहेत.जागरूक रहा, सुरक्ष...
11/03/2026

मोबाईलवर 5 मिनिटांत कर्ज मिळतंय? 📱💰
थांबा… आधी विचार करा!
अनेक Online Loan Apps लोकांची फसवणूक करत आहेत.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.

अशा महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी
KaydaMitra ला Follow करा.

Mudra Loan खरंच Collateral Free असतो का? 🤔की बँक काही वेळा loan का नाकारते?अनेक लोकांना Mudra Loan बद्दल ऐकून माहिती असत...
10/03/2026

Mudra Loan खरंच Collateral Free असतो का? 🤔
की बँक काही वेळा loan का नाकारते?

अनेक लोकांना Mudra Loan बद्दल ऐकून माहिती असते, पण
📄 कोणती कागदपत्रे लागतात
📊 CIBIL किती महत्त्वाचा असतो
❌ बँक loan का reject करू शकते

याबद्दल अजूनही खूप गैरसमज आहेत.

या पोस्टमध्ये Mudra Loan बद्दलची महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घ्या.

अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी
KaydaMitra ला follow करा.

Live-in Relationship बद्दल अनेक गैरसमज आहेत.खरं काय आहे ते कायद्याच्या भाषेत समजून घ्या.तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोगी...
05/03/2026

Live-in Relationship बद्दल अनेक गैरसमज आहेत.
खरं काय आहे ते कायद्याच्या भाषेत समजून घ्या.

तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या कायद्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत जाणून घ्यायच्या असतील, तर Kaydamitra पेजला नक्की Follow करा.

अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती आवडली असेल तर Like करा, Comment करून तुमचे मत नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी Share करा.

तुम्हाला Affidavit बद्दल माहिती आहे का?नसल्यास ही पोस्ट नक्की पाहा आणि पुढे पाठवा!कायदेशीर माहितीसाठी Kaydamitra ला foll...
01/03/2026

तुम्हाला Affidavit बद्दल माहिती आहे का?
नसल्यास ही पोस्ट नक्की पाहा आणि पुढे पाठवा!
कायदेशीर माहितीसाठी Kaydamitra ला follow करा.

घर घेण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा, नाहीतर मोठा तोटा होऊ शकतो. अधिक कायदेशीर माहितीसाठी KaydaMitra ला follow ...
27/02/2026

घर घेण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा, नाहीतर मोठा तोटा होऊ शकतो. अधिक कायदेशीर माहितीसाठी KaydaMitra ला follow करा.

कोणी तुमचे private फोटो किंवा व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत असेल तर घाबरू नका आणि ब्लॅकमेलला बळी पडू नका. तुमची परवानगी ...
25/02/2026

कोणी तुमचे private फोटो किंवा व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत असेल तर घाबरू नका आणि ब्लॅकमेलला बळी पडू नका. तुमची परवानगी नसताना असे फोटो शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. योग्य माहिती घ्या, पुरावे जतन करा आणि त्वरित तक्रार करा.

अशा उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी Kaydamitra ला follow करा.

खरेदी करण्यापूर्वी गॅरंटीची खरी माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.जाहिरातींवर विश्वास ठेवण्याऐवजी अटी व शर्ती नीट वाच...
22/02/2026

खरेदी करण्यापूर्वी गॅरंटीची खरी माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
जाहिरातींवर विश्वास ठेवण्याऐवजी अटी व शर्ती नीट वाचा आणि आपले ग्राहक हक्क ओळखा.

अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी KaydaMitra ला follow करा, पोस्ट share करा आणि इतरांनाही जागरूक करा.

जामीन म्हणजे काय आणि कोणत्या परिस्थितीत मिळतो, हे प्रत्येक नागरिकाला माहित असणे खूप गरजेचे आहे.योग्य माहिती असेल तर आपल्...
21/02/2026

जामीन म्हणजे काय आणि कोणत्या परिस्थितीत मिळतो, हे प्रत्येक नागरिकाला माहित असणे खूप गरजेचे आहे.
योग्य माहिती असेल तर आपल्या हक्कांचे संरक्षण करणे सोपे होते.
कायद्याच्या अशा महत्त्वाच्या आणि सोप्या माहितीसाठी KaydaMitra सोबत जोडलेले रहा.

अशाच उपयुक्त माहितीसाठी KaydaMitra ला follow करा, post like करा, share करा👍 आणि comment करून तुमचे प्रश्नही नक्की विचारा.

पार्सल तुटलेले मिळाले? 🎁घाबरू नका, ग्राहक म्हणून तुमचे हक्क आहेत.योग्य ठिकाणी तक्रार करा आणि तुमचा हक्क मिळवा.अशाच उपयुक...
20/02/2026

पार्सल तुटलेले मिळाले? 🎁
घाबरू नका, ग्राहक म्हणून तुमचे हक्क आहेत.
योग्य ठिकाणी तक्रार करा आणि तुमचा हक्क मिळवा.

अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी KaydaMitra ला follow करा.

RTI नाकारली गेली तर निराश होऊ नका.माहिती मिळवण्याचा तुमचा हक्क अजूनही कायम आहे.पहिले अपील आणि गरज पडल्यास दुसरे अपील करू...
19/02/2026

RTI नाकारली गेली तर निराश होऊ नका.
माहिती मिळवण्याचा तुमचा हक्क अजूनही कायम आहे.
पहिले अपील आणि गरज पडल्यास दुसरे अपील करून पुढची प्रक्रिया करा.

तुमचे हक्क जाणून घेण्यासाठी KaydaMitra पेजला फॉलो करा.

आज फक्त वाढदिवस नाही, आज त्या विचाराचा दिवस आहे, ज्याने हजारो लोकांना कायद्याची भीती नाही तर आधार दिला.लोकांना त्यांच्या...
17/02/2026

आज फक्त वाढदिवस नाही,
आज त्या विचाराचा दिवस आहे, ज्याने हजारो लोकांना कायद्याची भीती नाही तर आधार दिला.

लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळावी, अडचणीच्या वेळी कोणी तरी “आपला माणूस” असावा
या एका साध्या पण मोठ्या स्वप्नातून KaydaMitra उभं राहिलं…
आणि त्या स्वप्नामागे उभा आहे एक हट्टी, प्रामाणिक आणि समाजासाठी झटणारा प्रवास.

समस्या ऐकणं सोपं असतं,
पण प्रत्येकाला संयमाने समजावून सांगणं, मार्ग दाखवणं आणि न्याय मिळेपर्यंत साथ देणं
हीच खरी सेवा आहे.

आज तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच प्रार्थना
तुमच्या कामातून अजून हजारो लोकांना धीर मिळो,
अजून अनेकांना न्याय मिळो
आणि KaydaMitra आणखी मोठं लोकांचं व्यासपीठ बनो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा Satish!
तुमचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा आहे, आणि पुढचा प्रवास अजून मोठा असणार आहे 🎉

Team Kaydamitra

Address

Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when कायदा मित्र Kayda Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to कायदा मित्र Kayda Mitra:

Share

Category