VG Legal Associates

VG Legal Associates We deals in all types of cases including Criminal, Civil, Family ,DRT, NCLT, Corporate, Cyber, etc.
(2)

The page is dedicated to those who need any type of legal advice, consultancy, and services

11/08/2025
एका मर्डरची गोष्ट....
11/08/2025

एका मर्डरची गोष्ट....

स्टँपवर व नोंदणीशिवाय केलेला विक्री करार कायदेशीर मान्य नाही!मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय — फक्त स्टँप ड्य...
07/08/2025

स्टँपवर व नोंदणीशिवाय केलेला विक्री करार कायदेशीर मान्य नाही!

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय — फक्त स्टँप ड्युटी भरून आणि नोटरी करून झालेला करार कायदेशीर नाही, दस्त नोंदणी अनिवार्य आहे.

प्रत्येक जमिनीच्या व्यवहारात कायदेशीर दक्षता घ्या.

📌 कायद्याचं योग्य मार्गदर्शनच विश्वासार्ह व्यवहाराची गुरुकिल्ली आहे.

#विक्रीकरार #मालमत्ताविवाद

खूप माहितीपूर्ण लेख आहे..
27/07/2025

खूप माहितीपूर्ण लेख आहे..

आंध्र प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय:धर्मांतरित व्यक्ती SC/ST प्रवर्गात राहू शकत नाही,अट्रोसिटी कायद्यात संरक्षणही...
06/05/2025

आंध्र प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय:
धर्मांतरित व्यक्ती SC/ST प्रवर्गात राहू शकत नाही
,अट्रोसिटी कायद्यात संरक्षणही लागू नाही!
ज्या धर्मात अस्पृश्यता नाही, तिथे अट्रोसिटी लागू नाही, असं कोर्टाचं मत.
हा निर्णय सामाजिक न्यायाच्या संदर्भात नव्या चर्चेला चालना देणार आहे.

ऐकावं ते नवलच....!आयफोन परत पाहिजे असल्यास आय फोनची किंमत एवढे पैसे मंदिरास द्या व आयफोन घेऊन जा ......मंदिराची समिती
24/12/2024

ऐकावं ते नवलच....!
आयफोन परत पाहिजे असल्यास आय फोनची किंमत एवढे पैसे मंदिरास द्या व आयफोन घेऊन जा ......मंदिराची समिती

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩🪷🚩
14/12/2024

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

🚩🪷🚩

वैवाहिक कारणाने आत्महत्या केल्याची घटना बंगळुरुमध्ये नुकतीच घडली. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील अशा आत्महत्यांचा घेतलेला ...
13/12/2024

वैवाहिक कारणाने आत्महत्या केल्याची घटना बंगळुरुमध्ये नुकतीच घडली. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील अशा आत्महत्यांचा घेतलेला हा आढावा. यात अशा आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. ओडिशासह काही राज्यांमध्ये वर्षभरात अशा दहाही आत्महत्या झालेल्या नाही, असे आकडेवारीतून दिसून येते.

लाचखोर न्यायाधीश जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरु...
12/12/2024

लाचखोर न्यायाधीश

जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरुणीचा होता अर्ज.

Address

Shivajinagar Court Campus
Pune
411005

Website

https://www.pathlegal.in/law-firm-V-G--LEGAL-ASSOCIATES--pune/L000

Alerts

Be the first to know and let us send you an email when VG Legal Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category