06/06/2026
🚩 स्वराज्याचा सुवर्णक्षण! 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याला नवी ओळख, नवा आत्मविश्वास आणि नवी दिशा मिळाली. त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेला मानाचा मुजरा! 🙏