Adv Swapnil Zade & Associates

Adv Swapnil Zade & Associates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv Swapnil Zade & Associates, Legal, Office No. 301, Wing/A, Third Floor, Patil Plaza, Near Mitramandal Chowk, Parvati, Pune.

Advocate Swapnil Zade has been practicing and handling various cases in fields of law independently with a result oriented approach, both professionally and ethically and has now acquired professional experience in providing legal services

06/05/2022
13/02/2022
Calcutta High Court (UOI X Ratna Sarkar)निवृत्तीवेतनधारक वडिलांच्या मृत्यूनंतर विधवा झालेली विवाहित मुलगी कौटुंबिक पेन्श...
08/02/2022

Calcutta High Court (UOI X Ratna Sarkar)

निवृत्तीवेतनधारक वडिलांच्या मृत्यूनंतर विधवा झालेली विवाहित मुलगी कौटुंबिक पेन्शनसाठी हक्कदार नाही.

Your generosity and support have been the key ingredients to our success...🙏So this New Year we wish to thank you for al...
01/01/2022

Your generosity and support have been the key ingredients to our success...🙏
So this New Year we wish to thank you for all your cooperation and hope to continue the association for a long time to come....🙏

सदरील लसीकरण पुणे बार असोसिएशनचे वकिलांसाठी असुन लसीकरण केंद्रावर येताना सर्वांनी त्यांचे आधार कार्ड व वकील ओळखपत्र सोबत...
28/06/2021

सदरील लसीकरण पुणे बार असोसिएशनचे वकिलांसाठी असुन लसीकरण केंद्रावर येताना सर्वांनी त्यांचे आधार कार्ड व वकील ओळखपत्र सोबत आणावे
👇

सशुल्क लसीकरण

PUNE BAR ASSOCIATION VACCINATION PROGRAM 2021

Legal updates
20/06/2021

Legal updates

भाडेकरू व घरमालक यांचेमध्ये नवीन कायदा मा. पंतप्रधान श्नी. नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉड...
03/06/2021

भाडेकरू व घरमालक यांचेमध्ये नवीन कायदा

मा. पंतप्रधान श्नी. नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉडेल टेनन्सी अॅक्ट अर्थात आदर्श कायदा मंजूर केला असून सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना या आदर्श कायद्याची अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले.

काय आहे कायदा जाणून घ्या:-

१. घरमालकांना निवासी भाड्यासाठी २ महिन्याचे भाडे डिपॉझिट आणि व्यावसायिक भाड्यासाठी ६ महिन्याचे भाडे म्हणून डिपॉझिट घेण्याची मर्यादा
२. मालक वीज आणि पाण्याच्या पुरवठ्यात कपात करू शकत नाही.
३. मुदत संपल्यानंतर भाडेकरू घर सोडत नसल्यास जास्त भाड आकारता येणार
४. मालकान भाडेतत्वाच्या अटी पूर्ण केल्या असल्यास त्याला जास्त अधिकार असतील
५. नोटीस देऊनही भाडेकरूने घर सोडले नाही तर मालक पहिल्यांदा दुप्पट आणि त्यांनतर चौपट भाडे वसूल करू शकेल
६. जमीन मालक दुरुस्ती किंवा बदली करण्यासाठी 24 तास अगोदर सूचना न देता भाड्याच्या आवारात प्रवेश करू शकत नाही
7. मालकांना भाडेवाढ बदल करण्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी लेखी नोटीस

धन्यवाद
अॅड. स्वप्नील झाडे अॅण्ड असोसिएट्स
मो. ८२०८९१५३०६

Bombay HC declared holiday on 12th April to all subordinate Courts in Maharashtra
09/04/2021

Bombay HC declared holiday on 12th April to all subordinate Courts in Maharashtra

महिलांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाने दिनांक ०१.०४.२०२१ पासून मुद्रांक शुल्कामध्ये १% सवलती लाभ हा केवळ महिला खरेदीद...
01/04/2021

महिलांसाठी सुवर्ण संधी
महाराष्ट्र शासनाने दिनांक ०१.०४.२०२१ पासून मुद्रांक शुल्कामध्ये १% सवलती लाभ हा केवळ महिला खरेदीदारांना दिला आहे.

Address

Office No. 301, Wing/A, Third Floor, Patil Plaza, Near Mitramandal Chowk, Parvati
Pune
411009

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Swapnil Zade & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv Swapnil Zade & Associates:

Share

Category

Advocate Swapnil Zade & Associates

Advocate Swapnil Zade has been practicing and handling various cases in fields of law independently with a result oriented approach, both professionally and ethically and has now acquired over 2 years of professional experience in providing legal consultancy and advisory services. Advocate Swapnil Zade's office is in Pune.