Adv. Abhishek Arvind Jagtap

Adv. Abhishek Arvind Jagtap Practicing Advocate

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏पुणे बार असोसिएशन निवडणुकसचिव पदाकरीता अनु. क्र. २ ॲड....
06/02/2024

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

पुणे बार असोसिएशन निवडणुक
सचिव पदाकरीता अनु. क्र. २
ॲड. अभिषेक अरविंद जगताप
2⃣2⃣2⃣2⃣2⃣2⃣2⃣2⃣

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏सचिव पदाकरीता अनु क्र. 2⃣ ॲड. अभिषेक अरविंद जगताप
04/02/2024

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

सचिव पदाकरीता अनु क्र. 2⃣
ॲड. अभिषेक अरविंद जगताप

आमचे परममित्र:-*ॲड.अभिषेक अरविंद जगताप...* ज्येष्ठविधीज्ञ स्वर्गीय *ॲड.बी.एन.जगताप (दादा)* यांचा नातू...व स्वर्गीय *ॲड.अ...
17/01/2024

आमचे परममित्र:-
*ॲड.अभिषेक अरविंद जगताप...* ज्येष्ठविधीज्ञ स्वर्गीय *ॲड.बी.एन.जगताप (दादा)* यांचा नातू...व स्वर्गीय *ॲड.अरविंद जगताप* यांचा मुलगा व प्पुणे बार असोसिएशनचे माजी ाध्यक्ष *ॲड.चंद्रशेखर जगताप* यांचा पुतण्या....💐🙏

माझ्या आजोबांनी संपूर्ण आयुष्य वकीली क्षेत्रासाठी अर्पण केलं...त्यांनी हजारो वकील घडवले...
माझ्या वडिलांनी एक वकील म्हणून व एक कायद्याचे प्राध्यापक म्हणून शेकडो मुलांना विधि क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली...
हीच परंपरा कायम ठेवत...माझ्या आजोबांचे व वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी...मी "पुणे बार असोसिएशन" च्या *सचिव* या पदासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने निवडणूक लढवीत आहे...🙏
यासाठी *आपणा सर्वांची खंबीर साथ व मतदान रुपी आशीर्वाद मला मिळतील याचा मला विश्वास आहे...*
पुणे बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी...सर्व सीनियर व ज्युनिअर वकील बंधू-भगिनींच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल...हा शब्द तुम्हाला देतो...
मी आपणा सर्वांना व्यक्तिशः येऊन भेटणार आहे...तरी आपण सर्वजण मला प्रचार कार्यात पूर्ण मदत कराल ही अपेक्षा...

सदैव आपलाच
*ॲड.अभिषेक अरविंद जगताप...*🙏
[ पुणे बार असोसिएशनच्या *सचिव* पदाकरिता...]✌
[मो.नं-8984302302/ 8087907999]

 ्यायमूर्ती “महादेव गोंविद रानडे” यांची आज पुण्यतीथी... त्यांच्या पावन स्म्रतीस विनम्र अभिवादन…💐🙏[ १८८५ मध्ये ते मुंबई उ...
16/01/2024

्यायमूर्ती “महादेव गोंविद रानडे” यांची आज पुण्यतीथी... त्यांच्या पावन स्म्रतीस विनम्र अभिवादन…💐🙏

[ १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते…]

- ॲड. अभिषेक अरविंद जगताप…🙏
( पुणे बार असोसिएशन.. अनु. क्र. 2⃣सचिव पदा करीता)

16/01/2024

मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबांचा ावा…🚩

- स्वराज्याचं धाकलं-घनी… स्वराज्य-रक्षक धर्मविर ्रपती_संभाजी_महाराज राज्याभिषेक_दिना निमीत्त…सर्वांना कोटी-कोटी शुभेच्छा…💐👑👏

- ॲड. अभिषेक अरविंद जगताप…🙏
✌🏻( पुणे बार असोसिएशन िव पदा करीता)✌🏻

"विश्व-वंदनीय  ातृतिर्थ राजमाता माँ-साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा"...Abhishek Jagttap 🔥⛳💐🙏
12/01/2024

"विश्व-वंदनीय ातृतिर्थ राजमाता माँ-साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा"...

Abhishek Jagttap

🔥⛳💐🙏

अँड. पृथ्वीराज देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
28/12/2023

अँड. पृथ्वीराज देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐

Address

District And Sessions Court, Shivajinagar
Pune

Telephone

+918984302302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Abhishek Arvind Jagtap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv. Abhishek Arvind Jagtap:

Share