Merit Housing Solutions

Merit Housing Solutions Merit Housing Solutions (I) Pvt. Ltd. is providing quality services to Builders & Developers mainly

12/12/2022
19/08/2022

हंडी पुर्नविकासाची ....हंडी नाविण्यतेची
हंडी "टीम मेरिटच्या" कार्यकुशलतेची...
ही हंडी देते हमी सोसायटीच्या सुखकर पुर्नविकासाच्या प्रवासाची...

You have always been so inspiring to us and it is our pleasure and pride to be able to work with a Legend like you. Happ...
05/07/2022

You have always been so inspiring to us and it is our pleasure and pride to be able to work with a Legend like you. Happy Birthday, Dear Sir!

प्रिस्टीन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड माहीम (प.) मुंबई  या संस्थेची नोंदणी नंतरची पहिली सर्वसाधारण सभा श्री विजय ...
28/06/2022

प्रिस्टीन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड माहीम (प.) मुंबई या संस्थेची नोंदणी नंतरची पहिली सर्वसाधारण सभा श्री विजय वाधवा (सीईओ, वाधवा ग्रुप) यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली. या संस्थेचे नोंदणीचे सर्व कामकाज मेरिट कंपनी च्या माध्यमातून पाहिले गेले कंपनी च्या कामाबद्दल श्री वाधवा यांनी गौरवोद्गार काढले आणि कंपनीला शाब्बासकीची थाप दिली. नोंदणीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.

28/06/2022

Thank you for Precious Feedback !

‼️ख-या अर्थाने कामाला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. पुर्नविकास क्षेत्रातील ही तिसरी महत्वाची कामगिरी... ‼️🤞मौर्य ...
22/06/2022

‼️ख-या अर्थाने कामाला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. पुर्नविकास क्षेत्रातील ही तिसरी महत्वाची कामगिरी... ‼️🤞
मौर्य गार्डन को ऑप होसिंग सोसायटीज फेडरेशन लि. कोथरूड येथील मोठ्या (१९६ सभासद) आणि प्रतिष्ठित संस्थेची पुर्नविकासासाठी विकसक निवडणेकरिता विशेष सर्वसाधारण सभा “गांधी भवन “ येथे रविवार दि. १८/०६/२२ रोजी अतिशय उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाली.

सभेसाठी तेथील सभादांचा सहभाग आणि उत्सुकता भाराऊन टाकणारी होती.

सदर सभेमध्ये मे. मंत्रा प्रॅापर्टीजर् यांची एकमताने संस्थेचे विकसक म्हणून निवड करण्यात आली.

सभा यशस्वी होण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न तर केलेच पण संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी आमच्या कंपनीवर ( मेरीट) दाखविलेल्या विश्वासामुळे जास्त शक्य झाले.

‼️कारण प्रश्न घर जुणे किंवा नविन हा नसून तुमच्या भावनांचा आहे जो आम्ही जाणतो. आणि पुर्णत्वास नेतो.‼️

संस्थेच्या सर्व सभासदांचे आणि मेरीटच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि आभार.🙏

Thank you for Precious Feedback !Mr.Chandrakant Mokate (Ex.MLA Kothrud)
13/06/2022

Thank you for Precious Feedback !
Mr.Chandrakant Mokate (Ex.MLA Kothrud)

Thank you for Precious Feedback !Adv.(Dr.) Sudhakarrao Avhad Sir (Ex.Chairman, Bar Council of Maharashtra & Goa)        ...
13/06/2022

Thank you for Precious Feedback !
Adv.(Dr.) Sudhakarrao Avhad Sir
(Ex.Chairman, Bar Council of Maharashtra & Goa)

12/06/2022

Thank You For Your Presence...!
Mr.Chandrakant Mokate (Ex.MLA Kothrud)
Mr.Sudhirrao Avhad
(Ex.Chainrman, Bar Council of Maharashtra & Goa)

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सोसायटी बाबतची सोसायटी रजिस्ट्रेशन आणि डिम्ड  कन्व्हेन्स डिड रजिस्ट्रेशन सदरची कामे सर्व कायदेश...
15/07/2021

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सोसायटी बाबतची सोसायटी रजिस्ट्रेशन आणि डिम्ड कन्व्हेन्स डिड रजिस्ट्रेशन सदरची कामे सर्व कायदेशीर बाबी पडताळून विनाअडथळा खात्रीपूर्वक करून दिली जातील. 9730306060/9860910493/25383704...

Merit Housing Solutions India Pvt. Ltd. successfully held "The First General Body Meetings"  of  Chs (504 Flats) Koyanwa...
29/06/2021

Merit Housing Solutions India Pvt. Ltd. successfully held "The First General Body Meetings" of Chs (504 Flats) Koyanwale Ghotkamp Panvel and Creative Symphony (95 flats)Lahuji Khopoli on Sunday 27th June.........

Address

Shivaji Maharaj Statue, Office No.2 And 3, 2nd Floor , Mokate Building, Near, Opp. Thorat Garden, Londhe Wada, Chaitanya Nagar, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+918600999952

Alerts

Be the first to know and let us send you an email when Merit Housing Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Merit Housing Solutions:

Share

Category