29/01/2023
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कायदेविषयक सल्ला केंद्र,
तसेच इथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालया तर्फे लीगल एड केंद्र येथील विद्यार्थ्यांनी लोकांना भेटून कायद्याविषयी जनजागृती केली. तसेच तेथील नागरीकांचा कायद्याविषयी प्रश्नांचा निवारण केले. तेथील नागरिकांचा कायदेविषयक अडचणींचा आढावा घेतला.
दिनांक : 29 जानेवारी 2023
स्थळ: गावजत्रा मैदान, भोसरी.