Adv Madhavi Vasantrao Pawar

Adv Madhavi Vasantrao Pawar Adv Madhavi Vasantrao Pawar at Pune, Maharashtra, Working as an Advocate at District & Sessions Court Pune , Marriage counsellor/ consultant

पुणे जिल्हा न्यायालय व कौटुंबिक न्यायालय यांना जोडणारा भुयारी पादचारी मार्ग तब्बल 4 वर्षांनंतर, पुणे बार असोसिएशन यांच्य...
27/06/2025

पुणे जिल्हा न्यायालय व कौटुंबिक न्यायालय यांना जोडणारा भुयारी पादचारी मार्ग तब्बल 4 वर्षांनंतर, पुणे बार असोसिएशन यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा चालू करण्यात आला.

दिनांक २६ जून २०२५ रोजी पुन्हा सुरू करण्यात आला.

शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकिल, कर्मचारी व पक्षकारांच्या गैरसोयीमुळे पुणे बार असोसिएशनने सातत्याने पाठपुरावा करत महापालिकेकडे मागणी केली होती.

या मार्गाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्याम रुक्मे साहेब, अँड. निलेश निकम, माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसेच ॲड. विजयसिंह निकम आणि पुणे बारचे विद्यमान अध्यक्ष अँड. हेमंत झंझाड यांच्या हस्ते संपन्न झाले.

हा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे आता एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जाणे अधिक सोयीचे होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

पुणे बार असोसिएशन

03/04/2025

📜 The Bhartiya Nyaya Sanhita, 2023 (BNS) vs. The Indian Penal Code, 1860 (IPC) 📜

The Bhartiya Nyaya Sanhita, 2023 (BNS) is set to replace the Indian Penal Code, 1860 (IPC) with modernized provisions and revised legal definitions! But what are the key differences? 🤔

✅ Updated Laws 🏛️
✅ Streamlined Provisions ⚖️
✅ Enhanced Criminal Justice System 🚔

📊 We’ve compiled a Correspondence Table & Comparison Summary to help you understand:
🔹 What has changed?
🔹 What remains the same?
🔹 How will it impact legal proceedings?

Stay informed! 📢 Check out the full comparison NOW!

📌

02/04/2025

The Bhartiya Nyaya Sanhita, 2023 (BNS) is set to replace the Indian Penal Code, 1860 (IPC) with modernized provisions and revised legal definitions! But what are the key differences? 🤔

✅ Updated Laws 🏛️
✅ Streamlined Provisions ⚖️
✅ Enhanced Criminal Justice System 🚔

📊 We’ve compiled a Correspondence Table & Comparison Summary to help you understand:
🔹 What has changed?
🔹 What remains the same?
🔹 How will it impact legal proceedings?

Stay informed! 📢 Check out the full comparison NOW!

📌

*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*
30/03/2025

*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*

पुणे बार असोसिएशन तर्फे जेष्ठ विधीज्ञ स्वर्गीय अॅड. बी.ई.आव्हाड सर, स्वर्गीय अॅड. एन.डी.पवार सर, स्वर्गीय अॅड. विजय नहार...
23/03/2025

पुणे बार असोसिएशन तर्फे जेष्ठ विधीज्ञ स्वर्गीय अॅड. बी.ई.आव्हाड सर, स्वर्गीय अॅड. एन.डी.पवार सर, स्वर्गीय अॅड. विजय नहार सर, स्वर्गीय अॅड. विराज काकडे सर यांचे स्मरणार्थ आयोजित व्याख्यानमाला उद्घाटन सोहळा मा. उज्जलजी भुयान, न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय यांच्या हस्ते पार पडला त्यावेळचे काही क्षण.

दि १५ मार्च २०२५ रोजी येरवडा पुणे येथील फौजदारी न्यायालय, नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ सर्वोच्च  #न्यायालयाचे माननीय न...
21/03/2025

दि १५ मार्च २०२५ रोजी येरवडा पुणे येथील फौजदारी न्यायालय, नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ सर्वोच्च #न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. अभयजी ओक यांच्या शुभहस्ते आणि वरीष्ठ न्यायाधीशांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री. महेंद्रजी महाजन होते.या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. प्रसन्नजी वराळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा. श्रीमती रेवतीजी मोहिते-डेरे, न्यायमूर्ती मा.श्री. संदीपजी मारणे, न्यायमूर्ती मा.श्री. आरिफजी डॉक्टर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड, अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अरविंद वाघमारे, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. हर्षदजी निंबाळकर, अँड. राजेंद्र उमाप, अँड. अहमद पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

औंध गाव,चोंधे पार्क येथे "श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान" आयोजित पादुका दर्शन सोहळा २०२५ निमित्त **श्री. प.पू. जगद्‌‌गुरू ...
20/03/2025

औंध गाव,चोंधे पार्क येथे "श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान" आयोजित पादुका दर्शन सोहळा २०२५ निमित्त **श्री. प.पू. जगद्‌‌गुरू शंकराचार्य विद्या नरसिंह भारती करवीरपीठ* तसेच पुण्यनगरीचे *मा. महापौर दत्ताभाऊ गायकवाड* यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सदर वेळी *मोहन जोशी*, ज्येष्ठ अभिनेते मराठी हिंदी चित्रपट तसेच *अक्कलकोट अन्नछत्राचे संस्थापक जन्मेयजयराजे भोसले* हेही उपस्थित होते

10/12/2022
Being a lawyer is not easy. It demands lots of hard work, dedication and focus. Happy Lawyers Day🎓
03/12/2022

Being a lawyer is not easy. It demands lots of hard work, dedication and focus. Happy Lawyers Day🎓

One of great achievement 🤩
24/06/2022

One of great achievement 🤩

Address

Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Madhavi Vasantrao Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv Madhavi Vasantrao Pawar:

Share

Category