18/02/2026
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.
त्यांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनाला प्रेरणा देत राहोत.
जय भवानी! जय शिवाजी! 🚩