Lotus Legal Cell

Lotus Legal Cell Legal Cell for BJP Supporters.

14/01/2026
14/01/2025
08/01/2025

२००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या प्रकरणी
५ भारतीय कम्युनिस्ट पार्टी (एम) [ CPI (M) ] कार्यकर्तांना दोषी ठरवत त्यांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

॥ जय श्री राम ॥कल्याण पश्चिम मधील सर्व रामभक्तांना जाहीर अवाहन 🙏🏻दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजाची रामनवमी ची शोभायात्रा...
16/04/2024

॥ जय श्री राम ॥
कल्याण पश्चिम मधील सर्व रामभक्तांना जाहीर अवाहन 🙏🏻

दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजाची रामनवमी ची शोभायात्रा आपल्या शहरात निघणार आहे.

यात्रेचा मार्ग : दुर्गाडी चौक - लालचौकी - सहजानंद चौक - अहिल्याबाई चौक - टिळवचौक - पारनाका.

दिनांक १७.०४.२०२४
संध्याकाळी ५.३० वाजता दुर्गाडी चौक येथून सुरवात होईल तेथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

जय श्री राम 🏹🚩

निमंत्रक
सहजीवन सेवा मंडळ

Address

411001, Pune, MH, India
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lotus Legal Cell posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category