27/11/2021
Complete Solution for Housing societies
- Hosing Society Registration
- Deemed Conveyance of Housing Society (Without Builder)
- Conveyance Deed of Housing Society (With Builder)
- Audit and Accounting of Housing Society
- Digitalization of Housing Society (Web/Mobile App)
- Sale Deed / Transfer Deed / Share Transfer (Individual Member)
- Money Lending License (सावकारी व्यवसाय परवाना)
- All Legal and Official Matter Handling (Society / Individual)
-----------------------------------------------------***********-----------------------
“ सातबारा सोसायटीचे नावे करून घ्या ”
इमारत उभी असेपर्यंतच आपण आपल्या घराचे मालक एकदा का इमारत धोकादायक ठरली / तुटली / किंवा निष्काशित झाली की आपला अधिकार / हक्क संपुष्टात येतो. आणि जमीन मालक म्हणतो की इमारत तुमची होती. सातबारा उतारा माझ्याच नावाने आहे. नंतर अशा परस्थितीत आपण धावपळ करायला सुरूवात करतो, परंतू तो पर्यंत वेळ निघुन गेलेली असते. यामुळे नाहक मोठया प्रमाणावर आर्थीक व मानसीक त्रास सहन करण्याची परस्थिती उद्रभवते, आणी पश्र्चाताप करण्यापलीकडे कांहीच शिल्लक राहत नाही.
सध्य शहरी भागामध्ये असे प्रकार मोठया प्रमाणावर निदर्शनास येत आहेत. इमारत धोकादायक ठरली / तुटली / कोसळली किंवा निष्काशीत झाल्यामुळे तथील रहिवाशी रत्यावर येतात, आणि मग जागे होऊन बिल्डरने फसवणूक केल्याबाबत ग्राहक न्यायालयात धाव घेतात. ग्राहक न्यायाल किंवा इतर कुठल्याही न्यायालयात प्रथम प्रश्न उपस्थित होतो तो, इमारतीच्या 'कन्व्हेंस डीड'चा. सोसायटी व बिल्डार यांच्यात असा करारच झालेला नसतो, त्यामुळे अशा प्रकारात जमिनीची मालकी ही परत त्या बिल्डरकडेच जाते. कारण बिल्डर ने जमिनी वर उभ्या केलेल्या इमारती मधील फ्लॅट ची विक्री केलेली असते, जमीन नाही.
यामुळे हाऊसींग सोसायटी मध्ये केवळ फ्लॅटची मालकी असून काहींच उपयोग नाही, तर त्या जमिनी वरील मालकी हक्क आपणाकडे असाला पाहिजे.
म्हणजेच तुमच्या इमारतीचे तुम्ही हक्काचे मालक व्हाल, आणी भविष्यात इमारत धोकादायक ठरली / तुटली / किंवा निष्काशित झाली किंवा तुम्हच नव्याने इमारत बांधकाम कराचे ठरवले तरी तुम्हाला कोणी अडवूशकनार नाही. ( अर्थात बांधकामाशी संबंधीत सर्व शासकीय परवानग्या घेऊनच)
तेव्हा जागे व्हा आणि सोसायटीच्या नावे जागेचा सातबारा उतारा (कन्व्हेयन्स) करून घ्या.
फ्लॅटधारकांनो जमिनीचे मालक व्हा!
अधिक माहितीसाठी संपर्क !!
एका वाक्यात सांगायचे झाले तर “ सातबार?