02/02/2026
🔊 ई क्लिक सर्व्हिस हि एक प्रोफेशनल व्यावसायिक कार्य करण्यासाठी म्हणजे 🏡 प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन दस्त, 🏭 उद्योग आणि व्यवसायाचे नवीन परवाने, नूतनीकरण व नोंदणी, 🌏 ऑनलाईन पब्लिक ई-सर्व्हिसेस आणि डिजीटल क्षेत्रातील 👨💼 सेवा आणि कार्य करण्यासाठी 🎉 दिनांक १६ मे २०१६ पासून कार्यरत आहे. आपल्या 🏙 पुरंदर तालुका सासवड, जेजुरी शहरासोबत मुंबई, पुणे, ठाणे, बारामती, दौंड, फलटण, भोर, वेल्हा मध्ये नावलौकिक आहे.
🔈 *|| ई क्लिक ’चे वर्किंग आणि सर्व्हिसेस ||* 👨💼
💻 *○ प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस ○*
▪︎ खरेदीखत
▪︎ करारनामा
▪︎ साठेखत
▪︎ विसारपावती
▪︎ हक्कसोडपत्र
▪︎ वाटपपत्र
▪︎ बक्षीसपत्र
▪︎ कुलमुक्त्यार
▪︎ गहाणखत
▪︎ मुदत खरेदीखत
▪︎ रिकन्व्हेन्स
▪︎ मृत्युपत्र
▪︎ इच्छापत्र
▪︎ नोटीस ऑफ इंटीमेशन
▪︎ ऑनलाईन रजि.भाडेकरार
▪︎ पब्लिक डाटा ईन्ट्री
▪︎ ई-चलन
▪︎ ई-स्टॅंप
▪︎ दस्त हाताळणी पाने फी
▪︎ ई-रजिस्ट्रेशन
▪︎ ई-दस्त नोंदणी
*○ श्री. किशोर जगताप ○*
( ई क्लिक सर्व्हिस संस्थापक, प्रॉपर्टीज क्षेत्रातील, ई सर्व्हिसेस तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार आणि ऑनलाईन डिजीटल ई सर्व्हिसेस बिझनेस ट्रेनर)
*○ ई क्लिक सर्व्हिसची विशेषता ○*
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस बाबतीत 🆓️ मोफत सल्ला दिला जातो.
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेसची कामे योग्य ⏳ वेळेत, कमी आणि वाजवी 💸 दरात करून दिली जातात.
👉 तुम्हाला ई क्लिक सर्व्हिसच्या सहयोगीकडून तुम्ही निवडलेल्या ℹ सर्व्हिसेची व कामाची माहिती काम पूर्ण होईपर्यंत 🕠 वेळोवेळी दिली जाते.
👉 *तुमच्या व तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस आणि ℹ कामाची माहिती 🔐 सुरक्षित व गोपनीयता मध्ये ठेवली जाते.*
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस व कामाच्या बाबतीत ✅ कायदेशीर गरज भासल्यास तज्ञ वकिलांचा सल्ला दिला जातो.
👉 ग्राहकांच्या योग्यतेनुसार ई क्लिक सर्व्हिस🤳पारदर्शकता ठेवीत असतो.
📱 *अधिक माहितीसाठी संपर्क*
+91 9637550199
🌐 *www.eclickservice.in*
🏢 *ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे – 412301 महाराष्ट्र*
🕙 *कामकाजाची वेळ : सोमवार ते शुक्रवार 🌄 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.50* 🌃
धन्यवाद ✍
*ई क्लिक सर्व्हिस टीम 👫*