Tax Consultant

Tax Consultant Income tax, Payroll/Property tax or commercial tax (GST, VAT, Local body, sales tax.All tax filing

06/04/2023

✨भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..✨

🚩🙏🏻हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा!🙏🏻🚩

30/03/2023

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
🙏🙏श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

#जयश्रीराम #परभणी #पुणे

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा वमराठी नव...
22/03/2023

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..🙏

12/03/2023
07/03/2023

रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…

कडून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.!!

होळीच्या पवित्र अग्निसह सर्व अमंगलाचा नाश होऊ दे. येणारा वसंत ऋतू आपल्या जीवनात सौख्याचे, आरोग्याचे रंग भरू दे. आपणा सर्...
06/03/2023

होळीच्या पवित्र अग्निसह सर्व अमंगलाचा नाश होऊ दे. येणारा वसंत ऋतू आपल्या जीवनात सौख्याचे, आरोग्याचे रंग भरू दे. आपणा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ....

सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा." मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" "माझा मराठीची बोलू कौ...
27/02/2023

सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा." मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" "माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।

#मराठीभाषा #महाराष्ट्र

प्रकरण कोणतेही असूद्या उत्तरं फक्त.⚖️अधिक माहितीसाठी संपर्क करा.ॲड. अनिकेत अरविंद पाटील📱मो.7841043513               #न्य...
21/02/2023

प्रकरण कोणतेही असूद्या उत्तरं फक्त.⚖️

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
ॲड. अनिकेत अरविंद पाटील
📱मो.7841043513

#न्याय

यदि आप अन्याय के खिलाफ़ खड़े नहीं हो सकते हैं तो न्याय की उम्मीद न करें। #न्याय
20/02/2023

यदि आप अन्याय के खिलाफ़ खड़े नहीं हो सकते हैं तो न्याय की उम्मीद न करें।

#न्याय

ताठ होतील माना, उंच होतील नजरा…या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩
19/02/2023

ताठ होतील माना, उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महा...
18/02/2023

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.

🙏

Address

Freedom Fighter Colony Main Road Super Market Parbhani
Parbhani
431401

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917841043513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tax Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Tax Consultant:

Share