Tlsa Nilanga

Tlsa Nilanga free leagal service

मा. राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार दिनांक 13/01/2026. जिल्हा परिषद कन्या ह...
14/01/2026

मा. राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार दिनांक 13/01/2026. जिल्हा परिषद कन्या हाय स्कूल. निलंगा येथे कायदेविषयक शिबिर, घेण्यात आले. या शिबिरास निलंगा न्यायालयाचे, प्रथम वर्ग न्याय दंडअधिकारी, दिवाणी न्यायाधीश क स्तर.न्यायाधीश महोदया, श्रीमती. के. पी.गाडे. मॅडम. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून

ॲड.एस. व्हि.धैर्य साहेब.
ॲड. डी. बी. सोळुंके साहेब.
ॲड. व्हि व्हि कुलकर्णी मॅडम
ॲड . वैष्णवी कांबळे मॅडम.
या कार्यक्रमात मुलींना
नॅशनल युथ डे
पॉस्को ऍक्ट
चाईल्ड लेबर ऍक्ट
Right to education act
भारतीय संविधान मूलभूत हक्क व अधिकार. या विविध विषयावरती मान्यवराने माहिती दिली.

माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या निर...
30/12/2025

माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मेरिस पोदार स्कूल निलंगा, येथे तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी स. मा. न्यायाधीश. श्री.आर. व्ही पांडे साहेब ,( दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर निलंगा.)
तसेच
ॲड.एस. व्ही धैर्य ,साहेब.

ॲड.डी बी सोळुंके, साहेब
ॲड. एन एस.पटेल. साहेब.( संस्थापक पोदार स्कूल+उपाध्यक्ष वकील संघ निलंगा.)
शाळेचे मुख्याध्यापक श्री . हिब्राळे सर.शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे उपस्थित होते.
ॲड एस व्हि धैर्य यांनी
बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि त्याचा परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
मा.न्यायाधीश. पांडे साहेब यांनी मूलभूत अधिकार आणि कार्ये,
तसेच मध्यस्ती केंद्र याचे फायदे आणि त्याचा उपयोग करून आपले न्यायालयीन प्रकरण तडजोडी करून कसे मिटविले जाते याची माहिती दिली. मुलांना अनमोल संदेश देत, शिका संघटीत व्हायला, आणि आपल्या अधिकारा साठी संघर्ष करा.हा संदेश दिला, भारतीय संविधान हे सर्व श्रेष्ठ आहे सांगत. आपल्या शब्दांना पूर्ण विराम दिला.

कायदे विषय
3. पॉश ऍक्ट.2013
4. पॉस्को ऍक्ट. बाल लैंगिक अत्याचार कायदा.
5. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य.

या विविध विषयावरती मान्यवराने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले.
🙏🙏🙏💐💐💐

09/12/2025

अप्पर व जिल्हा सत्र न्यायालय, निलंगा येथे 13 डिसेंबर 2025
रोजी राष्ट्रीय लोकअदालत संपन्न होणार आहे, तरी सर्व पक्षकार बंधू भगिनी यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 8/12/2025. कळमगाव, तालुका शिरूर अनंतपाळ येथे, मोबाईल व्हॅन,कायदेविषयक...
09/12/2025

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 8/12/2025. कळमगाव, तालुका शिरूर अनंतपाळ येथे, मोबाईल व्हॅन,कायदेविषयक शिबिर, घेण्यात आले. या शिबिरास निलंगा न्यायालयाचे, प्रथम वर्ग न्याय दंडअधिकारी, न्यायाधीश महोदया, श्रीमती. ए. एस.गुंजवटे. मॅडम.
ॲड. डी. बी. सोळुंके साहेब.
ॲड.एस. व्हि.धैर्य साहेब.
ॲड. व्हि व्हि कुलकर्णी मॅडम
व ग्रामस्थ सर्वजण उपस्थित होते.

माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या निर...
28/11/2025

माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी श्री शिवाजी विद्यालय निलंगा येथे तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमासाठी निलंगा न्यायालयाचे सन्माननीय. न्यायाधीश. एस.बी.पवार. साहेब. अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय निलंगा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते तर,प्रमुख उपस्थिती म्हणून स. मा. न्यायाधीश. आर. व्ही पांडे साहेब. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा व सरकारी वकील के व्हि पंढरीकर साहेब, आणि विधी सेवा समितीचे व विधीज्ञ मंडळाचे सदस्य. ॲड . एच व्हि अलमले साहेब , ॲड.एस. व्ही धैर्य साहेब.ॲड.डी बी सोळुंके साहेब.ॲड.ए डी नाईक साहेब.ॲड.ए.सबनीस साहेब.ॲड. व्हि व्हि.कुलकर्णी मॅडम.शाळेचे मुख्याध्यापक जाधव मॅडम.शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे उपस्थित होते.
कायदे विषय.
1.संविधान दिवस 26 नोहे.
2. राष्ट्रीय शिक्षण दिवस 11 .नो
3. पॉश ऍक्ट.2013
4. पॉस्को ऍक्ट. बाल लैंगिक अत्याचार कायदा.
5. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य.
या विविध विषयावरती मान्यवराने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले.
🙏🙏🙏💐💐💐

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशा, प्रमाणे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी.ता...
17/11/2025

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशा, प्रमाणे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी.
तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने. अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय ,निलंगा येथे आयोजित करण्यात आलेले कायदेविषयक शिबिरा मध्ये निलंगा न्यायालयाचे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय श्री. एस बी पवार साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवीविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून. निलंगा न्यायालयातील.
मा.आर व्हि.पांडये साहेब,( दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा)
श्रीमती.व्हि.डी.भोसले मॅडम.(दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा)श्रीमती. ए एस गुजवटे (दिवाणी न्यायाधीश क स्तर निलंगा)
श्रीमती..के . पी.गाडे मॅडम, दुसरे (दिवाणी न्यायाधीश क स्तर निलंगा.) तसेच विधीज्ञ मंडळांचे अध्यक्ष मा. पी.सी भोसले साहेब. व
ॲड.एच. व्ही. अलमले साहेब,
ॲड. एस. व्हि. धैर्य. साहेब,
ॲड.डी. बी. सोळुंके साहेब.
ॲड. व्ही. व्हि. कुलकर्णी मॅडम,
ॲड. पी.पेठकर साहेब,हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहिले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड.एच व्ही अलमले साहबे यांनी शिबिरात सिनियर सिटीझन ऍक्ट 2007 या विषयावर सखोल मागदर्शन केले तर तर ॲड. पेठकर साहेब यांनी,14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे या विषयावर, माहिती दिली.तर
ॲड.एस. व्हि धैर्य साहेब,यांनी 9 नोव्हेंबर नॅशनल लिगल डे, हा का साजरा करतात व त्याचे पक्षकार बंधूंना काय फायदे आहेत, "न्याय सब के लिये एक".तसेच NALSA या विषयावर सखोल माहिती दिली. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मा.श्री. एस. बी. पवार साहेब.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शिबिराच्या सर्व विषयावरती माहिती देत, सिनियर सिटीझन ऍक्ट, चिल्ड्रन्स डे, नॅशनल लिगल डे, विधी सेवा प्राधिकरण यांच्या नेतृत्वाखाली खाली मोफत कायदे विषय माहित व आर्थिक दुर्बल सामाजिक घटकांना यांचे काय फायदे आहेत या बद्दल माहिती दिली. समंजस पणाने प्रकरण कसे मिटविले जाऊ शकतात, त्यासाठी न्यायालयाची भूमिका काय असते,या सारख्या बऱ्याच गोष्टी वर चर्चा केली. या कार्यक्रमाचे आयोजन मध्यस्ती केंद्र कर्मचारी,सुजित चांदोरीकर व न्यायालयीन कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
न्यायालयातील पक्षकार बंधू आणि भगिनीं व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.💐💐💐🙏🙏🙏

22/10/2025

I got over 50 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शिक्...
13/10/2025

तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने.
आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शिक्षण समिती,कॉलेज,निलंगा येथे आयोजित करण्यात आलेले कायदेविषयक शिबिरा मध्ये निलंगा न्यायालयाचे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय श्री. एस बी पवार साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवीविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून. निलंगा न्यायालयातील.
स .मा.श्रीमती.व्हि. डी.भोसले मॅडम ( दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा) स . मा .श्रीमती.के . पी.गाडे मॅडम, दुसरे (दिवाणी न्यायाधीश क स्तर निलंगा.)
सरकारी वकील.
ॲड.के.व्हि.पंढरीकर
तसेच विधीज्ञ मंडळांचे अध्यक्ष मा. पी.सी भोसले साहेब. व
ॲड.एच. व्ही. अलमले साहेब,
ॲड. एस. व्हि. धैर्य. साहेब,
ॲड.डी. बी. सोळुंके साहेब.
ॲड. व्ही. व्हि. कुलकर्णी मॅडम,
ॲड. ए. डी नाईक साहेब,आदी सर्वजण उपस्थित होते,या शिबिरास उपस्थित न्यायाधीश वर्ग,वकील मंडळी चे कॉलेज चे प्राचार्य. यांनी स्वागत करून केले.
या शिबिरात
पॉक्सो कायदा
पॉश कायदा
अँटी रॅगिंग कायदा
ड्रग्स, दारू वेसण आणि वेसण मुक्ती मार्ग.

या विविध कायद्या बद्दल सन्माननीय न्यायाधीश महोदय, व वकील मंडळी ने उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती,मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सुजित चांदोरीकर व न्यायालयीन कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने. विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग. मोठ्या संख्येने उपस्थित होते.💐💐💐🙏🙏🙏

04/10/2025
तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने. आज दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर जिल्हा व ...
04/10/2025

तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने.
आज दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय ,निलंगा येथे आयोजित करण्यात आलेले कायदेविषयक शिबिरा मध्ये निलंगा न्यायालयाचे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय श्री. एस बी पवार साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवीविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून. निलंगा न्यायालयातील.
मा.आर व्हि.पांडये साहेब,( दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलंगा)श्रीमती. ए एस गुजवटे (दिवाणी न्यायाधीश क स्तर निलंगा)
श्रीमती..के . पी.गाडे मॅडम, दुसरे (दिवाणी न्यायाधीश क स्तर निलंगा.) तसेच विधीज्ञ मंडळांचे अध्यक्ष मा. पी.सी भोसले साहेब. व
ॲड.एच. व्ही. अलमले साहेब,ॲड. एस. व्हि. धैर्य. साहेब,
ॲड.डी. बी. सोळुंके साहेब.ॲड. व्ही. व्हि. कुलकर्णी मॅडम, ॲड. ए. डी नाईक साहेब,हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहिले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड.एच व्ही अलमले साहबे यांनी शिबिरात मध्यस्ती केंद्र विषयावरती प्रास्ताविक मांडले.तर विधीज्ञ मंडळांचे अध्यक्ष मा. पी.सी भोसले साहेब.यांनी कार्यक्रमाचा मुख्य विषय, मध्यस्ती केंद्र व त्याचे पक्षकार बंधू भगिनी यांना होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले तर ॲड.एस. व्हि धैर्य साहेब,यांनी मध्यस्ती केंद्र मध्ये कोणकोणती प्रकरणे तडजोडी करता येऊ शकतात,ते कसे हाताळले जातात या विषयावरती सखोल असे मार्गदर्शन केले, तर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मा.श्री. एस. बी. पवार साहेब.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शिबिराच्या मध्यस्ती केंद्र विषयावरती समंजस पणाने प्रकरण कसे मिटविले जाऊ शकतात, त्यासाठी न्यायालयाची भूमिका काय असते,या मधे पक्षकार यांना,काय लाभ मिळतात, वेळ,खर्च, मानसिक समाधान,कसे अबाधित ,ठेऊ शकतो या बद्दल सविस्त्र मार्गदर्शन करत जमलेले पक्षकार बंधू आणि भगिनींना आपसात प्रलंबित प्रकरणे मध्यस्ती केंद्र मार्फत निकाली काढण्याचे आव्हान केले.आणि कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.आलमले साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. ए.डी नाईक साहेब यांनी केला. या कार्यक्रमाचे आयोजन सुजित चांदोरीकर व न्यायालयीन कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
न्यायालयातील पक्षकार बंधू आणि भगिनीं व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.💐💐💐🙏🙏🙏

Address

Nilanga Court
Nilanga
413521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tlsa Nilanga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category