GST & Business Suvidha Kendra

GST & Business Suvidha Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GST & Business Suvidha Kendra, Legal Service, SHOP NO 4 Sai Prerana Sec 21, NAVI MUMBAI.

04/10/2019
07/09/2019

घर से निकले है मंजिले तो कभी ना कभी मिल ही जायेगी ,गुम शुदा तो ओ लोग है ,जो अब तक सोये होए है.

भारताची बहुप्रतीक्षीत आणि महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-२चे विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरण्यात अपयशी ठरले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे या मोहिमेला यश आले नाही. विक्रम लँडर हे चंद्रावर उतरणे हा या मोहिमेतला एक भाग होता. मात्र हे लँडर चंद्रापर्यंत पोहोचणे हेदेखील मोठे यश मानले जाते आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञाचे तोंडभरून कौतुक केलं. संपूर्ण देश इस्त्रोच्या पाठीशी असून त्यांच्या प्रयत्नांवर देशाला अभिमान असल्याचे सांगत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

03/09/2019

01/09/2019

01/09/2019

Address

SHOP NO 4 Sai Prerana Sec 21
Navi Mumbai
410209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GST & Business Suvidha Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category