Adv Dimple Rupesh Thakur

Adv Dimple Rupesh Thakur B.Com LLB (Navi Mumbai Court Bar Association Committee Member)
प्रभाग क्र.१९(क), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ⏰

मुंबई बॅलार्ड इस्टेट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र महिला आघाडीच्या बैठक...
18/02/2026

मुंबई बॅलार्ड इस्टेट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र महिला आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहिलो.
प्रदेश अध्यक्ष मा.शशिकांतजी शिंदे साहेब, आमदार मा.रोहितजी दादा पवार साहेब,महिला प्रदेश अध्यक्ष मा.रोहिणीताई खडसे,मा.आमदार विद्याताई चव्हाण
युवक प्रदेश अध्यक्ष मा.महेबूब भाई शेख,युवती प्रदेश अध्यक्ष मा.सक्षणाताई सलगर तसेच नवी मुंबईच्या मान्यवर महिला पदाधिकारी यांची सदिच्छा भेट झाली.

दिनांक ८/२/२०२६ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन च्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन आयोज...
12/02/2026

दिनांक ८/२/२०२६ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन च्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले होते.
उपस्थित सर्व मान्यवर न्यायाधीश, अध्यक्ष सर्व वकील बंधू आणि भगिनी तसेच सर्व मान्यवरांचे व कलाकार यांचे मनापासून आभार.

दिनांक ८/२/२०२६ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन च्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन आयोज...
12/02/2026

दिनांक ८/२/२०२६ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन च्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले होते.
उपस्थित सर्व मान्यवर न्यायाधीश, अध्यक्ष सर्व वकील बंधू आणि भगिनी तसेच सर्व मान्यवरांचे व कलाकार यांचे मनापासून आभार.💐💐💐

10/02/2026
01/02/2026
बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा  निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर *अँडवोकेट आशिषजी देशमुख* सर माजी *अध्यक्ष्य-बार कॉन्...
30/01/2026

बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर *अँडवोकेट आशिषजी देशमुख* सर माजी *अध्यक्ष्य-बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा*, *सदस्य- बार कॉन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली)* यांनी आज नवी मुंबई न्यायालय बेलापूर येथे सर्व वकील बंधू आणि भगिनींची सदिच्छा भेट घेतली.

शांत आणि संयमी व्यक्तिमत्व माजी अध्यक्ष -बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा तसेच सदस्य - बार कॉन्सिल ऑफ इंडिया चे मा.अँड...
29/01/2026

शांत आणि संयमी व्यक्तिमत्व माजी अध्यक्ष -बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा तसेच सदस्य - बार कॉन्सिल ऑफ इंडिया चे मा.अँड.आशिषजी देशमुख सर यांची उद्या दिनांक ३०/१/२०२६ रोजी नवी मुंबई कोर्ट (बेलापूर/सीबीडी)येथे उपस्थित राहत असून सर्व वकील बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि लायन्स क्लब नवी मुंबई चॅंपियन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक २/२/२०२६ रोजी...
29/01/2026

नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि लायन्स क्लब नवी मुंबई चॅंपियन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक २/२/२०२६ रोजी “Free Mega Medical Camp” आयोजित केला आहे.सर्व वकील बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

ठिकाण : नवी मुंबई कोर्ट ,२ मजला ,सीबीडी/ बेलापूर सेक्टर १५

नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन कमिटी प्रचारासाठी मैदान.अध्यक्ष मा सुनीलजी मोकळ साहेब ,उपाध्यक्ष मा संदीपजी रामकर साहेब ,मे...
13/01/2026

नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन कमिटी प्रचारासाठी मैदान.
अध्यक्ष मा सुनीलजी मोकळ साहेब ,उपाध्यक्ष मा संदीपजी रामकर साहेब ,मेबर मा निलेशजी पाटील एडवोकेट सौ प्रज्ञा ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक १९ क च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ डिंपल रूपेश ठाकूर यांचा प्रचार जोरदार.

#सानपाडा #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #डिंपलताई

Address

Navi Mumbai (New Mumbai)
400705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Dimple Rupesh Thakur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share