03/08/2023
साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे.
क्षमा ही परम शक्ती आहे.
नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे.
आणि ओळख हा चांगला संबंध आहे.
फार कमावून गमावण्यापेक्षा,
मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे... .
……..मग तो पैसा असो की माणसे.