Adv Pradip Bhalerao Patil

Adv Pradip Bhalerao Patil Ready for .....all.

सहकारी मित्र संदीप कदम पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
02/08/2024

सहकारी मित्र संदीप कदम पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आमचे गावातील सहकारी मित्र तथा अतिशय मनमिळावू शांत संयमी प्रेमळ, विकासप्रिय, व्यक्तिमत्व नेहमीच कुठलीही गोष्ट करत असताना ...
08/06/2024

आमचे गावातील सहकारी मित्र तथा अतिशय मनमिळावू शांत संयमी प्रेमळ, विकासप्रिय, व्यक्तिमत्व नेहमीच कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीचा उद्देश हा चांगलाच असला पाहिजे असा दृष्टिकोन असणारे आमचे मित्र राजू पाटील आहेर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जवळा बाजार येथील मराठा चळवळीचे सर्वेसर्वा तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री त्र्यंबकरावजी डोंबे पाटील आपणास वाढदि...
06/06/2024

जवळा बाजार येथील मराठा चळवळीचे सर्वेसर्वा तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री त्र्यंबकरावजी डोंबे पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तपोवन येथील आमच्या सर्व मित्रमंडळीचे लाडके आप्पा आदरणीय श्री त्र्यंबकरावजी कदम पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
05/06/2024

तपोवन येथील आमच्या सर्व मित्रमंडळीचे लाडके आप्पा आदरणीय श्री त्र्यंबकरावजी कदम पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

रांजाळा येथील सहकारी मित्र तसेच सामाजिक कार्यात सदैव आमच्या सोबत असणारे श्री रामभाऊ चव्हाण पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप ...
25/05/2024

रांजाळा येथील सहकारी मित्र तसेच सामाजिक कार्यात सदैव आमच्या सोबत असणारे श्री रामभाऊ चव्हाण पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जवळा बाजार येथील आमचे प्रिय मित्र श्री शेख शिकंदर यांच्या विवाह प्रसंगी परभणी येथे सर्व मित्रमंडळीसह उपस्थित राहून त्यां...
22/05/2024

जवळा बाजार येथील आमचे प्रिय मित्र श्री शेख शिकंदर यांच्या विवाह प्रसंगी परभणी येथे सर्व मित्रमंडळीसह उपस्थित राहून त्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी सर्व मित्र परिवार.

क्षत्रियकुलावतंस महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धीनिष्ट, चारित्र्यसंपन्न, शास्त्रवीर, मुघलसंहारक, रनमर्द, विद्वान, शिवपुत्...
14/05/2024

क्षत्रियकुलावतंस महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धीनिष्ट, चारित्र्यसंपन्न, शास्त्रवीर, मुघलसंहारक, रनमर्द, विद्वान, शिवपुत्र श्री श्री श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
मराठा साम्राज्याचे प्रथम
युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम् हा ग्रंथ
लिहिणारे भाषापंडीत,नऊ वर्षाच्या
राज्यकाळात सुमारे साडेतीनशे हुन
अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी,
राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे
धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज… यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन.
श्वासात शिवछत्रपती
रक्तात राजे संभाजी.
हीच आमची अस्मिता हीच आमची ओळख🙏🙏

जवळा बाजार येथील माझा सहकारी युवा उद्योजक कन्हैया वाढवणकर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा*
12/05/2024

जवळा बाजार येथील माझा सहकारी युवा उद्योजक कन्हैया वाढवणकर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा*

🙏मिळालेले जीवन सहज वाया घालू नका🙏काल सायंकाळी कार्यक्रम असल्याकारणाने मित्रमंडळीसह निघालो असता हिंगोली-परभणी रोडवर करंजा...
11/05/2024

🙏मिळालेले जीवन सहज वाया घालू नका🙏
काल सायंकाळी कार्यक्रम असल्याकारणाने मित्रमंडळीसह निघालो असता हिंगोली-परभणी रोडवर करंजाळा पाटी समोर एक तरुण रोडच्या मध्यभागी त्याच्या गाडीसह पडलेला दिसला.
त्या क्षणीच आमची गाडी रोडच्या बाजूला पार्क करून तरुणाच्या दिशेने निघालो असता वाटले गाडी स्लीप झाली असेल किंवा कोणाचातरी धक्का लागला असेल या कारणाने तरुणाचा बहुतेक अपघात झाला असावा
परंतु आम्ही जसे त्या व्यक्तीच्या जवळ गेलो तसा तो अतिशय मधधुंद ( नशेत) स्थितीत आहे हे लक्षात आले.

तसे सर्वप्रथम त्याला मार डोक्याला व इतर गंभीर आहे का याची पाहणी केली परंतु थोडाफार खरचटले या व्यतिरिक्त तो सामान्य होता परंतु नशेमुळे मार सामान्य असून सुद्धा तो असामान्य होता व विचित्र हरकती करत होता,
त्याला अपघाताचे काही देणे घेणे नव्हते आपण रोडच्या मध्यभागी आहोत याचेही भान नाही किंवा आपल्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो याचेही काडीमात्र घेणे देणे नाही बरं आपल्याला एखाद्या वाहनामुळे काही बरे वाईट झाले तर आपल्या कुटुंबाचे लहान मुलांच्या भविष्याचे वाटोळे होऊ शकते याचा विचार तर डोक्यामध्ये नाहीच नाही.
उलट आणि सर्व मित्र कंपनी संजयजी सावंत, हनुमानराव चव्हाण आडगावकर ,निखिलराव खल्लाळ व रामभाऊ चव्हाण आम्ही सर्वांनी वारंवार विनंती करून सुद्धा रोडच्या बाजूला यायची त्या महाशयाची तयारी नाही. मग आम्ही सर्वांनी बळजबरीने उचलून महाशयांना रोडच्या बाजूला ठेवले व गाडी बाजूला पार्क केली.
तेव्हा सदरील तरुण आम्हालाच उलटसुलट परंतु जाऊद्या त्याची परिस्थितीनुसार मदत करणे आमचे आद्य कर्तव्य होते व ते आम्ही सर्वांनी पार पाडले.
परंतु आपण जर एवढे मध्य-धुंद(नशेत) आणि अशा महाकाय महामार्गावरती स्वतःला तर सांभाळणे शक्य नाही परंतु गाडीसह प्रवास करतात तर निष्पाप लोकांचे जीव जायला कोण कारणीभूत असेल.
त्यामुळे कृपया कुणीही अशा अवस्थेत आपले वाहन,गाडी, अजिबात चालू नये याचे परिणाम कित्येक निष्पाप कुटुंबीयांना भोगावे लागतील तसेच खूप कुटुंब पोरके सुद्धा झालेत याचे भान असावे.
त्यामुळेच मिळालेले जीवन सहज वाया घालू नका!

पोरवड जि.परभणी येथील माझे सहकारी मित्र तथा सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी सहभागी असणारे इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर अ...
08/05/2024

पोरवड जि.परभणी येथील माझे सहकारी मित्र तथा सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी सहभागी असणारे इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असणारे मराठा चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्व श्री गोपाळराव सुक्रे पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज नालेगाव ,बोरी सावंत, वडद, मुडी ,व गुंडा, या ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यास मित्रमंडळीसह उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्...
01/05/2024

आज नालेगाव ,बोरी सावंत, वडद, मुडी ,व गुंडा, या ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यास मित्रमंडळीसह उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

Address

Purjal Road
Nanded

Telephone

+918669060285

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Pradip Bhalerao Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category