04/01/2025
नमस्कार, मी भाजपचा प्राथमिक सदस्य झालो आहे. तुम्ही देखील माझ्या रेफरल लिंक वापरून पक्षात सामील होऊ शकता:
https://narendramodi.in/bjpsadasyata2024/ZK7WNS
🔸 लिंकवर क्लिक करा.
🔸सदस्यत्व मोहीम पृष्ठ उघडेल.
🔸मोबाईल नंबर भरा.
🔸Get Verification Code वर क्लिक करा.
🔸 कोड प्रविष्ट करा.
🔸 Continue बटण दाबा.
🔸 एक नवीन पृष्ठ उघडेल.
🔸 तुमचे पूर्ण नाव टाका.
🔸 जन्मतारीख टाका.
🔸 पत्ता प्रविष्ट करा.
🔸 पिन कोड क्रमांक टाका.
🔸आपली विधानसभा निवडा.
🔸 सेव्ह बटण दाबा.
तुम्ही सदस्य झाल्यास तुम्हाला अभिनंदनाचा संदेश मिळेल.
आपला
*ॲड गिरीश खोरगडे*
*प्रशासकीय समन्वय प्रमुख,*
*भाजपा नागपूर महानगर*
Join BJP Today! Become a part of the world's largest political party by giving a missed call on 8800002024.