12/10/2025
नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे कोराडी नांद्याला एक नवीन लेआउट तेही हायवे पासून 200 मीटर, म्हणजेच जवळच हल्दीराम ,एम सिनेमा , नॉर्स्टोम हॉटेल , भवन्सन स्कूल, कोराडी मंदिर, कोराडी तलाव लवकरच D Mart येत आहे. आणि तेही सर्व शंभर मीटर ते पाचशे मीटर अंतरावर कोराडी मध्ये आर एल प्लॉट पहिल्यांदा रेट मात्र 2325 रुपये आणि तुम्हाला 90% बँक फायनान्स करून मिळेल मग वेळ कशाला करता, कारण प्लॉट मात्र लिमिटेड आहे मग आजच बुक करा आपली प्रॉपर्टी अधिक माहितीसाठी किंवा बुकिंग साठी 9356399681संपर्क करा