02/09/2026
तुमच्या सोसायटीचा Conveyance Deed अजूनही झालेला नाही का?
जमिनीचा आणि इमारतीचा मालकी हक्क सोसायटीच्या नावावर असणे भविष्यातील अनेक कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. बिल्डरकडून Conveyance न झाल्यास Deemed Conveyance हा कायदेशीर मार्ग सोसायटीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
या प्रक्रियेत योग्य कागदपत्रे, अर्ज, पडताळणी, सुनावणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया समजून घया.
तुमच्या सोसायटीचा Conveyance अजून प्रलंबित असेल, तर योग्य मार्गदर्शनासाठी MFOWA शी संपर्क साधा.
📞 +91 79775 11826
📲 +91 93721 22782
🌐 www.mfowa.in