13/05/2026
समाजसेवक आणि समाज कल्याण अधिकारी...
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ठाणे. आदरणीय समाधान इंगळे सर आपल्याकडून समाजकार्य क्षेत्रात कश्या पद्धतीने काम करून समजतील वंचित व दुर्बल घटकापर्यंत पोहचून काम करता येईल याची माहिती व ट्रेनिंग आपल्या सारख्या प्रामाणिक व कर्तबगार अधिकाऱ्याकडून मिळत आहे या बद्दल आपले खूप खूप आभार...
MAHA E FILINGS CENTER, MAHARASHTRA.
Adv. Akash L.S. Govande