आम्ही राजापूरकर

आम्ही राजापूरकर Shree swami samarth builders and developers

http://www.inmarathi.com/green-refinery-project-rajapur/कोकणात रिफायनरी का नको..वाचा सविस्तर
15/04/2018

http://www.inmarathi.com/green-refinery-project-rajapur/

कोकणात रिफायनरी का नको..
वाचा सविस्तर

इकडे 'गंगाधर ही शक्तिमान है' हे न कळायला कोकणची जनता काही दुधखुळी नाही.

15/08/2017
16/05/2017

कोकणात तिन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे ,
नक्की हापूस आम्बा ,शेतीचे नुकसान झाले असणार ,
पण कोकणातील शेतकरी नुकसान भरपायी मागणार नाहीत ,एकही आंदोलन नाही ,मोर्चा नाही ,याचना नाही.मेडिया ,tv चॅनेल हंगामा नाही.

सरकार व अन्य कोणाकडूनच कसलीही अपेक्षा नसलेला समाधानी कोकणी माणुस देशात आदर्श आहे.प्रतिकूल परिस्थितीत कमीत कमी साधन सम्पत्तीत ,काटकसरिने समाधानी जीवन कसे जगावे हे कोकणात येऊन शिकले पाहिजे.

म्हणूनच कोकणात एकही आत्महत्या नाही ,हुन्डा बळी नाही ,स्त्री भ्रूण हत्या नाही .........! ! !

" येवा कोकण , आपलाच आसा . . . ! ! ! !

06/03/2017

उद्या माझ्याकडुन सर्वाना नाष्टा ........कोणीही नाष्टा करु नये.

16/02/2017
गणपती बाप्पा मोरया
31/01/2017

गणपती बाप्पा मोरया

21/01/2017

Address

VIRAR
Mumbai
401301

Telephone

+917777393888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही राजापूरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category