22/06/2025
प्रिय भाऊ राजू दादा ❤️ महाड मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, महाड मधील वाळसुरे गावचे सुपुत्र महाराष्ट्र शासनाच्या कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त , रायगड जिल्ह्याचा कृषीमित्र पुरस्कार, रावसाहेब कडलग प्रतिष्ठानचा कोकण भूषण पुरस्कार, महाड पत्रकार संघाचा महाडकृषीरत्न पुरस्कार, दापोली कृषी विद्यापीठाचा कृषी गौरव पुरस्कार, रायगड जिल्ह्याचा आदर्श शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत नर्सरीच्या माध्यमातून लाखो झाडांची निर्मिती व अनेक संस्थांना वृक्ष वाटप आणि लागवड, अनेक फार्म हाऊस र्निर्मिती, कृषी क्षेत्राचे लागवड संवर्धन याचे अनेकांना मोफत मार्गदर्शन अनेक संस्थांना वृक्ष लागवडीसाठी मार्गदर्शन, महाड पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्ष लागवड इत्यादी उपक्रम चालू आहेत. महाड पोलादपूर वैश्यवाणी समाज, महाड वैश्य वाणी समाजरत्न. कृषी विषयात वेगवेगळे यशस्वी प्रयोग करणारे उद्योजक, महाड पत्रकार संघाचे खजिनदार, कृषी अधिकारी आचलोळी (महाड),कृषीदर्पण वर्तमानपत्राचे संपादक, पत्रकार, कृषितज्ञ, समाजसेवक,तरुणांना कृषी विषयात नेहमी मार्गदर्शन करणारे उद्योजक, प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व आमचे बंधू श्री. राजेंद्र जैतपाळ यांना वाढदिवसाच्या सुखमयी भरभरून खुप खुप शुभेच्छा.
💐💐🎂🍰🎂🎂❤️🙏
तुझाच भाऊ:-
ॲड. प्रसाद संतोष गांधी
📞🪀. 9767656103
ॲड. प्रसाद गांधी