29/09/2024
☘️ *थेरपिस्ट पाहिजे*
जागा - १५
*पुणे येथील नामवंत विद्यापीठच्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म थेरपिस्ट पाहिजे*
शिकाऊ - अनुभवी (महिला/पुरूष)
राहणे + खाणे + पगार + PF+ ESIC + PT
इच्छूक उमेदवारांनी खालील क्रमांकावर अर्ज / Resume पाठवावे.
comment मध्ये आपला नंबर व शहर/गाव टाका