07/04/2023
हा भ्रष्टाचार थांबला च पाहिजे...
सरपंच मंगेश साबळे सारखे लोकं राजकारणात आलेच पाहिजेत....
असच भ्रष्टाचाराला आळा घालायचे असेल तर मंगेश साबळे सारख्या तरुणाला आपल्या या
पेज च्या मध्यमातून सपोर्ट करूयात.