17/06/2024
||श्री स्वामी समर्थ||
!!गणपती बाप्पा मोरया !!
आपणा सर्वांना कळवण्यात आनंद होत आहें की मंगळवारी दि. १८ जून २०२४ रोजी आमच्या नवीन ऑफिस मध्ये गणेश पूजनाचे पूजन संपन्न होणार आहें तरी आमच्या कडून आपण सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोंत आपण सह कुटुंब सह परिवारा सोबत तिर्थप्रसादचा लाभ घ्यावा ही विनंती🙏 धन्यवाद आपले SBK COMMON SERVICE CENTER MALAD
(कु. अधिरा व अदरीजा सावली भूषण कावले)
वेळ स.१० ते साय.८ वा. पर्यंत नवीन पत्ता:
*Shop. no. 3, Chandrakant patil Chal, Bhadarwada, Near ganga Niwas, Opposite falcon tower, Malad west, Mumbai, Maharashtra 400064*