25/06/2025
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा श्री प्रमोदजी राऊत यांची नियुक्ती करण्यात आली ,* व्यवसायाने बिल्डर असलेले श्री प्रमोद जी राऊत हे कायम समाजसेवेत अग्रेसर आहेत आपल्याकडून संस्थेच्या पुढील काळात प्रगतीची वाटचाल घडेल अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी दिली ,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भरतशेठ चवरे साहेब, यांच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली आहे,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष मा श्री ॲड. विक्रांत वाघचौरे , राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस श्री गणेश वाघचौरे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री अशोक लांडगे, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सौ गीता शेट्टी मॅडम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ स्वप्नील जी माने साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ॲड.प्रीती विश्वकर्मा दळवी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतन पाटील, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री नागनाथ धोत्रे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री प्रफुल्ल राव तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री राकेश भोकरे पाटील, निखिल रणखांब ,डॉ अविनाश पवार, दत्ता वालझाडे शिर्डी, सुभाष शेगर साहेब वाघोली ,जामखेडचे तलाठी श्री.विश्वजीत चौगुले साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा श्री प्रमोदजी राऊत यांची नियुक्ती करण्यात आली ,* व्यवसायाने बिल्डर असलेले श्री प्रमोद जी राऊत हे कायम समाजसेवेत अग्रेसर आहेत आपल्याकडून संस्थेच्या पुढील काळात प्रगतीची वाटचाल घडेल अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी दिली ,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भरतशेठ चवरे साहेब, यांच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली आहे,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष मा श्री ॲड. विक्रांत वाघचौरे , राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस श्री गणेश वाघचौरे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री अशोक लांडगे, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सौ गीता शेट्टी मॅडम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ स्वप्नील जी माने साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ॲड.प्रीती विश्वकर्मा दळवी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतन पाटील, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री नागनाथ धोत्रे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री प्रफुल्ल राव तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री राकेश भोकरे पाटील, निखिल रणखांब ,डॉ अविनाश पवार, दत्ता वालझाडे शिर्डी, सुभाष शेगर साहेब वाघोली ,जामखेडचे तलाठी श्री.विश्वजीत चौगुले साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.