Amol Baloladar

Amol Baloladar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Baloladar, Legal, Narwad Laxminagar, Miraj.

लोकशाही मूल्यांचे जतन आणि सन्मान अबाधित राखण्याच्या निश्चयाला देऊ बळ!जागतिक लोकशाही दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच...
15/09/2023

लोकशाही मूल्यांचे जतन आणि सन्मान अबाधित राखण्याच्या निश्चयाला देऊ बळ!

जागतिक लोकशाही दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

महान अभियंते, भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभ...
15/09/2023

महान अभियंते, भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

15/09/2023

🙏🙏 | नमस्कार | Suprabhatam | Good Morning 🌄 | आजचा शब्द आहे | #विचार !!

- “Once you replace negative thoughts with positive ones, you'll start having positive results.”

18/05/2019

आज शनिवार, मारोतीरायाची १०४ फुटी मूर्ती... जय हनुमान

19/03/2018

लिंगायत स्वतंञ धर्म मान्यता आंदोलनाचा दुसरा ऐतिहासिक विजय......... !
आज दि. 19/3/18 रोजी झालेल्या कर्नाटक राज्य मंञीमंडळात न्या. नागमोहनदास समितीचा, "लिंगायत हा स्वतंञ धर्म असून त्यास धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा"तसेच" जे वीरशैव गुरु बसवण्णांना धर्मगुरू आणि वचन साहित्य धर्मग्रंथ म्हणून मान्य करतील ते यात समाविष्ट होऊ शकतात", हा अहवाल स्विकारून केंद्रास शिफारस करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन !
#महाराष्ट्र सरकार २६ ऑगस्ट २०१४ ला झालेला मंत्रीमंडळ निर्णयाची आंमलबजावणी करतील का ?

08/01/2018

Address

Narwad Laxminagar
Miraj
416409

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 10am - 4pm

Telephone

+91 92719 68111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Baloladar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category