My Malad - मी मालाडकर

My Malad - मी मालाडकर मी मालाडकर

05/06/2020
04/06/2020

#संकटांच्या_छाताडावर_पाय_ठेऊन_आपल्या_सर्वांच्या_रक्षणासाठी 🔥🔥
#नेहमीच_सज्ज_असलेल्या_पोलीस_प्रशासनाला #मानाचा_सलाम.......!!!!🤝🤝🌼🌼

ाराष्ट्र_पोलिस 🙏❤

03/06/2020
29/05/2020

#आम्ही_वर्दीतले_मावळे 🙏
गर्व वाटतो मला खाकी वर्दी घालताना 👨🏻‍✈️👨🏻‍✈️
गर्व वाटतो मला माझ्या देशासाठी जगताना!
जेव्हा उभे राहतो आम्ही कोरोनाशी लढताना🦠🦠🦠
माझ्या परिवाराला पाहते मनातून रडताना 😢😢
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.

अभिमान वाटतो मला माझ्या देशासाठी जगताना
खंबीरपणे उभा राहतो कोरोनाशी लढताना 🦠🦠🦠
पण पाहते, अश्रुंना बांध घालून
बाळाचे डोळे मला प्रश्न करताना 😔😔
सुखरूप घरी याल हाच विश्वास त्यांच्या डोळ्यांना
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.
गर्व आहे मला माझ्या वर्दीचा
फक्त आणि फक्त वर्दी हाच पोशाख आज माझ्या ओळखीचा👨‍✈️👨‍✈️
पण भाऊ जेव्हा विचारतो
ताई येशील का ग माझ्या लग्नाला तरी ?👫🏻👫🏻
तेव्हा काय उत्तर देऊ मी तरी?
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.
रात्रंदिनी करते मी राखण माझ्या देशाची
करते दोन हात त्या कोरोनाशी 💪🏻
पण प्रत्येक क्षणी आतुरतेने वाट पाहतो लेकरु माझा 👰🏻👰🏻
कारण... कारण मी आहे वर्दीतली आई.👮🏻‍♀️👮🏻‍♀️
देशासाठी विठोबा होऊनी उभे आम्ही रस्त्यावरी
माय- बापहो कोरोनाशी ढाल होऊनी जगातो आम्ही रात्रंदिनी🪔🪔
माझंही आहे गोजिर कुटुंब
इतकंच असूद्या ध्यानी👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.
तुम्हा सर्वांच्या साथीने आम्हाला कोरोनाशी लढायचयं👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻
ही लढाई जिंकून आम्हाला आमच्या घरट्याकडे परतायचय
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.
घरीच राहून सुरक्षित तुम्हाला राहायचंय 🏬🏬🏬🏬
पण आम्हाला आमच्या घरट्याकडे स्वच्छंदपणे परतायचंय
कारण... कारण आम्ही आहोत वर्दीतले मावळे.
🙏🏻 #वर्दीतला_मावळा.🙏🏻

#महाराष्ट्र_पोलिस :- #प्रिया_चव्हाण_पवार 👮‍♀️🙏

09/05/2020

*Birthday Cake Available With Special Discount*

*Home Delivery Available*

*Contact - 9920403533*
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

🙏 *Stay Home Stay Safe*🙏

07/05/2020

डि मार्ट
मालाड लिंक रोड चे डि मार्ट टायमिंग सध्या साधारण सकाळी 8.30 ते संध्याकाळी 4.00 पर्यंत झाले आहे . तिकडे एकाच ठिकाणी सर्व काही मिळते तेव्हा सामानासाठी रोज विनाकारण बाहेर फिरन्यापेक्षा मालाड , गोरेगावची बरीच लोक एकदाच खरेदीसाठी तिकडे जातात . सध्या तिकडे कूपन पद्धतीने प्रवेश मिळतो . ही पद्धत उत्तमच आहे पण त्यामुळे लोकांना २ ते ३ वेळा फेऱ्या मारायला लागतात . कूपन सकाळी 8.00 वाजत मिळतात . मग दिलेल्या वेळेत पुन्हा सामान घ्यायला जायचे ही झाली दुसरी वेळ . जर आजची कूपन संपली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी लाईन लावायची म्हणजे झाल्या तीन फेऱ्या . म्हणजे इच्छा नसूनही लॉकडाऊनच्या काळात 2 ते 3 वेळा फिरणे भाग पडते .
हे बरोबर नाही . आजची कूपन संपली तर उद्याची कूपन आजच देणास काय हरकत आहे ? किंवा डिमार्ट ने कुपनची काहीतरी ऑनलाईन व्यवस्था करावी जेणे करून मोबाईल वरच कूपन मिळतील आणि लोकांची एक फेरी वाचेल . सध्या डिमार्ट जोरात चालते आहे मग लोकांच्या सेवेसाठी ऑनलाईन कूपन व्यवस्था करायला काय हरकत आहे ?

 #अखेर राज्यपाल नियुक्त  #आमदार म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांची  #विधानपरिषद वर निवड...💐💐👍🚩🚩🙏
29/04/2020

#अखेर राज्यपाल नियुक्त #आमदार म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांची #विधानपरिषद वर निवड...💐💐👍🚩🚩🙏

24/04/2020

🤤

Address

Marve
400095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Malad - मी मालाडकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share