Konkanbhoomi Developers

Konkanbhoomi Developers कोकणात बंगलो प्लॉट हवाय?आमच्याकडील पर्याय एकदा पहा.अहा!अशाच सुंदर ठिकाणाच्या शोधात होतो,असे म्हणाल!

04/03/2026

❓ परसबाग तयार असलेला प्लॉट घर बांधणीसाठी पाहिजे...

🌿 “प्लॉट घेतला… आणि मिळाली— स्वतःची परसबाग!” 🏡

कोंकणसृष्टीमध्ये श्री व सौ. रसाळ यांनी NA प्लॉट घेतल्यानंतर
आम्ही त्यांच्या प्लॉटवर सुंदर परसबाग तयार करून दिली 🌱

काल जागेला भेट देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच खूप काही सांगून जातोय…
समोर पूर्ण वाढ झालेले आंबा, काजू, नारळ, चिकू,ज्याम, फणस अशी बहरलेली झाडे 🌳🥭🥥

तयार परसबाग म्हणजे जणू जागेच्या अंगावरील दागिना ❤️

🎥 ऐकूया — श्री व सौ. रसाळ यांचे मनोगत…

तुम्हांलाही परसबागेने तयार असलेला घरबांधणीसाठी प्लॉट हवा असेल तर संपर्क साधा..

📞 7506205555

29/01/2026

दि. 23 जानेवारी रोजी कोंकणवन प्रोजेक्टमध्ये
सुनंदा सरफरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना एक सुंदर गोष्ट सांगितली—
“आम्हाला फक्त प्लॉट नको होता,
तर परसबाग, मोकळं घर आणि मनाला शांतता देणारं गाव हवं होतं.”
त्यांनी कोंकणवन प्रोजेक्टमध्ये दोन प्लॉट्स घेतले असून,
त्याठिकाणी परसबाग फुलवायची,
आणि सुंदर, प्रशस्त घर बांधायचं हे त्यांचं स्वप्न आहे 🌳🏠
कोंकणातील लाल माती, हिरवळ, शांत वातावरण
आणि विश्वासार्ह नियोजन
यामुळेच त्यांनी कोंकणवनची निवड केली—
हे त्यांच्या शब्दांतून अगदी प्रामाणिकपणे जाणवत होतं.
अशा समाधानकारक अनुभवांमुळेच
“गाव हवं असणाऱ्यांना गाव देतो”
ही आमची भूमिका अधिक ठाम होते 🤝

“Site-Visit साठी आजच कॉल करा 📞 7506205555”



19/01/2026

🚁 हेलिकॉप्टरपेक्षा जास्त वेगाने मन लांज्याला ओढ घेतंय का❓
तरमग हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे...

माघ महिन्याची सुरुवात म्हणजे नवीन निर्णयांची वेळ.
“कोकणवन” प्रोजेक्टबद्दल ऐकून, वाचून कोकणात स्वतःचा प्लॉट घ्यायची इच्छा निर्माण झाली असेल,
तर आता थांबू नका.

🚆 ट्रेनने या | 🚌 बसने या | 🚗 कारने या
पसंतीचे प्लॉट्स उपलब्ध असतानाच साइट-व्हिजिट करा आणि निर्णय पक्का करा.

⏳ वेळ थांबत नाही…
🟢 निर्णय आज घ्या, साइट आजच पाहा.

📍 Site-Visit साठी आजच कॉल करा
📞 7506205555

आम्ही आहोत मदतीला.

12/01/2026

“हे दृश्य आवडलं तर ❤️ टाका”
या जागेचा व्हाइबच वेगळा आहे.
जिथे संध्याकाळ फुलांच्या रंगात विरघळते,
जिथे सकाळ हिरव्या पानांतून उमलते,
आणि मनातील आंदोलने आपोआप शांत होतात… 🌿
कोकणातील "कोकणवन" म्हणजे
फक्त प्लॉट नाही —
इथे आहे निसर्गाशी जोडलेलं जगणं 🌼
चिऱ्याचं मजबूत कंपाऊंड,
रेखीव ,देखणं ,दणकट प्रवेशद्वार,
आणि चारही बाजूंनी हिरवाई…
अशा सगळ्या मनोवेधक आणि सुरक्षित वातावरणात तयार होतं
तुमचं स्वतःचं सुंदर घर 🏡
आज घेतलेला हा छोटासा निर्णय
उद्या तुमच्या कुटुंबाचं मोठं सुख ठरू शकतो 💚
👉 अधिक माहितीकरिता संपर्क करा 📞 7506205555
आम्ही आहोत मदतीला..
#कोकणवन

12/01/2026

🌿 “ही गोष्ट पाहून लोक प्रोजेक्टच्या प्रेमात पडतायत…”
“हे दृश्य आवडलं तर ❤️ टाका”
डोळ्यांना शांतता आणि घराला सौंदर्य देणारा निसर्गाचा स्पर्श
ही केवळ साधी जागा नाही…इथे मिळते डोळ्यांना शांतता आणि मनाला निवांतपणा 🌱
इथे मन प्रसन्न होतं,
ताण कमी होतो आणि घराचं सौंदर्य दुप्पट वाढतं ✨
निसर्गाच्या या हिरव्या रंगात
एक वेगळीच सॉफ्टनेस, शांती आणि एलिगन्स असते 🏡
असं Lawn असलेलं घर म्हणजे
दररोज डोळ्यांना सुख देणारा,
मनाला शांत करणारा अनुभव 🌿
(वि.सु.- या प्रकारचं LAWN करून देण्याची सुविधा फक्त आमच्या प्रोजेक्टमधील घर बांधणाऱ्यांसाठीच उपलब्ध)
🌱

08/01/2026

आज कोकणवनमध्ये एक नवा अध्याय… 🌿🏡
पुण्याहून आलेल्या घोरपडे कुटुंबीयांनी येथे तीन प्लॉट्स घेऊन आपल्या गावाकडच्या स्वप्नाला सुरुवात केली.
समीर घोरपडे यांच्या मनोगतातून दिसणारा विश्वास आणि आनंद—हेच आमचं खरे समाधान. 🙏

आजचा दिवस कोकणवनसाठी खास ठरला. पुणे येथील घोरपडे कुटुंबीयांनी कोकणवन प्रकल्पात तीन प्लॉट्स खरेदी करून आपल्या कुटुंबासोबत गावाकडच्या आयुष्याकडे पहिले पाऊल टाकलं.

या क्षणी समीर घोरपडे यांनी व्यक्त केलेलं मनोगत मनाला स्पर्शून गेलं—निसर्ग, शांतता, सुरक्षित गुंतवणूक आणि कुटुंबासाठी योग्य ठिकाण याबाबतचा त्यांचा विश्वास स्पष्ट दिसत होता.

फोटोमध्ये संपूर्ण कुटुंबाचा आनंद दिसतोय; हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे.
गाव हवं असणाऱ्यांना गाव देतो—ही केवळ ओळ नाही, तर कोकणभूमी डेव्हलपर्सची ओळख आहे.
आपणही आपल्या कुटुंबासाठी असाच निर्णय घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आहोत मदतीला. 📲7506205555

क्रमशः


07/01/2026

सुट्टीसाठी कोकण…
की आयुष्यासाठी कोकण? 🤔🌿

दरवर्षी हजारो लोक कोकणात पर्यटनासाठी येतात.
आणि काही जण विचार करतात —
फिरायला येण्यापेक्षा इथेच घर का नको?
आजचा तुमचा निर्णय
उद्या तुम्हाला निवांत सकाळ,
स्वच्छ हवा,
आणि मनःशांती देऊ शकतो. 🏡

👉 तुम्ही काय निवडाल?
1️⃣ पर्यटन
2️⃣ स्वतःचं घर
कमेंटमध्ये नंबर टाका.

07/01/2026

📌 तुमच्या बकेट लिस्टमध्ये जर कोकणातल्या गावी येऊन घर बांधायची इच्छा असेल…तर यावर्षीच्या शेवटच्या दिवशी आज एकच गोष्ट करा ...
31/12/2025

📌 तुमच्या बकेट लिस्टमध्ये जर कोकणातल्या गावी येऊन घर बांधायची इच्छा असेल…
तर यावर्षीच्या शेवटच्या दिवशी आज एकच गोष्ट करा 👇

✍️ कमेंटमध्ये किंवा स्वतःच्या वहीत लिहा —
“२०२६ मध्ये माझं हक्काचं गावाकडचं घर.” 🏡🌿

मोठी स्वप्नं
पहिल्यांदा मनात जन्म घेतात,
मग शब्दात उतरतात,
आणि शेवटी सत्यात बदलतात.

३१ डिसेंबर म्हणजे फक्त वर्षसरता दिवस नाही 🎉
तो स्वप्नांना दिशा देण्याचा,
नवीन संकल्प घडवण्याचा दिवस आहे.

आपल्या मुळांकडे परत जाण्याचा,
आपल्या हक्काच्या गावासाठी उभं राहण्याचा ❤️

आज लिहिलेलं एक वाक्य
उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतं.

✨ नवीन वर्षात फक्त स्वप्न नाही… घर उभं राहू दे.

📞 एक कॉल करा —
आम्ही आहोत मदतीला.
7506205555

#नवीनवर्षसंकल्प #हक्काचंघर #कोकणातलंघर #गावाकडचंघर #कोकणप्रेम #कोकणजीवन #गावाकडेपरत

20/12/2025

रस्ता चांगला… तर निर्णय सोपा. 🛣️🏡

प्लॉट घेताना सगळ्यात आधी ग्राहक काय पाहतो?
डांबरी रस्ता.

कारण चिखल नाही, धूळ नाही आणि येणं-जाणं कायम सोपं.
दैनंदिन प्रवास ताणमुक्त होतो, वेळ वाचतो आणि सुरक्षितताही वाढते.

म्हणूनच ग्राहकांच्या दृष्टीने
डांबरी रस्त्यालगतचा "Konkannagar"
हा प्रोजेक्ट अधिक योग्य ठरतो.

📞 कॉल करा — आम्ही आहोत मदतीला.
📲 7506205555

Address

Kadam Farm, Amrutsrushti Colony, Kelambe
Lanja
416701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkanbhoomi Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Konkanbhoomi Developers:

Share

Category