Kolhapur District Bar Association,

Kolhapur District Bar Association, On this page information useful to lawyers, information about KDBA etc.will be posted

01/01/2021

Happy New Year
to all Advocates, Litigants and Well wishers

Respected Advocates,We will be hosting a *Webinar* through FACEBOOK Live. Speaker : *Adv. Yuvraj P. Narvankar*Topic : *M...
30/04/2020

Respected Advocates,

We will be hosting a *Webinar* through FACEBOOK Live.

Speaker : *Adv. Yuvraj P. Narvankar*

Topic : *Marking and Exhibiting the Documents : Practice and Procedure as Evolved Through Judgments*

Date : *Friday, 1st May, 2020.*

TIMINGS: *11.00 am - 12.00 noon*

FACEBOOK LIVE LINK: https://www.facebook.com/yuvraj.narvankar

The webinar can be joined through the aforesaid link on Facebook.

*Adv. Ranjeet B. Gawade*
*President*
*Kolhapur District Bar Association*

Note: Please keep a bare text , ( if possible) a note pad and pen ready.

14/03/2020
Falicitation of Hon'ble Justice Bhushan Gavai Judge Supreme Court Of India, on 8/2/2020
27/02/2020

Falicitation of Hon'ble Justice Bhushan Gavai Judge Supreme Court Of India, on 8/2/2020

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वतीने आज *"शिवजयंती"* चे पूर्वसंध्येला शिवप्रतिमेचे पूजन व डॉक्टर अमर आडके यांचे *"छत्रप...
18/02/2020

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वतीने आज *"शिवजयंती"* चे पूर्वसंध्येला शिवप्रतिमेचे पूजन व डॉक्टर अमर आडके यांचे *"छत्रपती शिवाजी महाराज: न्यायप्रिय राजा"* या विषयावर व्याख्यान राजर्षि छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाले.
या व्याख्यानासाठी सर्व न्यायाधीश, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अडव्होकेट रणजित गावडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अडव्होकेट विवेक घाटगे, जयेंद्र पाटील, गुरुप्रसाद माळकर, वैभव काळे, शिल्पा सुतार, रमेश पवार, सपना हराळे, प्रकाश मोरे, धनंजय पठाडे, ए. एस. देसाई, इत्यादी ज्येष्ठ वकील उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश...
07/02/2020

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना देताना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष Adv. रणजित गावडे, सचिव Adv. गुरुप्रसाद माळकर आणि कार्यकारिणी सदस्य Adv. वैभव काळे ...

*रविवार दि.२६ जानेवारी २०२० इ. रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशिका वाचन व ध्वजारोहण समारंभ जिल्हा व सत्र न्याया...
27/01/2020

*रविवार दि.२६ जानेवारी २०२० इ. रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशिका वाचन व ध्वजारोहण समारंभ जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती वृषाली जोशी मॅडम यांच्या हस्ते साजरा झाला. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमदेखील संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, वकील वर्ग, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

25/01/2020
प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीस रोषणाई केली आहे
25/01/2020

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीस रोषणाई केली आहे

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीसाठी सहभागी होण्यास...
19/01/2020

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीसाठी सहभागी होण्यासाठी श्री. प्रसाद जाधव जात असताना त्यांना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित अध्यक्ष रणजित गावडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, सचिव गुरुप्रसाद माळकर, वाय. आर. खोत, बंकट गजबी, मुकुंद पवार, वैभव काळे, हेमंत माळी, रोहित कुलकर्णी, अविनाश पाटील, प्रकाश मुंडे आदि वकीलवर्ग...
सदर मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी श्री. प्रसाद जाधव जनजागृती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ...

राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा निमित्ताने पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कडुन "श्र...
19/01/2020

राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा निमित्ताने पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कडुन "श्री राधाबाई बिंल्डिंग" या न्यायालय इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या 'समुपदेशन केंद्राअंतर्गत' *Adv. विवेक घाटगे साहेब* यांचे *शनिवार दि.१८/०१/२०२० इ.रोजी ...
19/01/2020

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या 'समुपदेशन केंद्राअंतर्गत' *Adv. विवेक घाटगे साहेब* यांचे *शनिवार दि.१८/०१/२०२० इ.रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज सभागृहात *ड्राफ्टिंग अँड प्लिडिंग, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट* या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

Address

New District Court Premises, Kasaba Bawada
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur District Bar Association, posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kolhapur District Bar Association,:

Share