Advocate Mrs. Amita A. Bhurke

Advocate Mrs. Amita A. Bhurke Let's discuss your case with proper law before filing a case and give a justice. I'm here to solve your problems.

05/11/2022
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांचे वतीने *राजर्षि शाहू महाराज जयंती* औचित्य साधून दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०...
05/07/2021

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांचे वतीने
*राजर्षि शाहू महाराज जयंती*
औचित्य साधून
दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०२१ इ. रोजी
पर्यंत
*"अधिवक्ता संवाद अभियान’’* आयोजित केले आहे.
*अधिवक्ता संवाद अभियान*
अभ्यास मंडळ आयोजित
अ) वक्ते- ॲड. अभिजित देसाई सर
ब)व्याख्यान विषय :
SECTION 138 NEGOTIABLE INSTRUMENT ACT -
क) दिनांक- ०६/०७/२०२१
ड) वेळ- सायंकाळी ५ ते ६.१५ वाजता
इ) लिंक

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

30/06/2021

अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांचे वतीने
*राजर्षि शाहू महाराज जयंती*
औचित्य साधून
दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०२१ इ. रोजी
पर्यंत
*"अधिवक्ता संवाद अभियान’’* आयोजित केले आहे.
*अधिवक्ता संवाद अभियान*
जरग फाऊंडेशन प्रस्तुत
सावधान २४×७ सोशल मीडिया लाॅ
अ) वक्ते- ऍड. दत्तात्रय भगवान
धैनजे पुणे
ब) व्याख्यानाचा विषय: सावधान २४×७ सोशल मीडिया लाॅ
क) दिनांक- ०२/०७/२०२१
ड) वेळ- सायंकाळी ५ ते ६.३०
इ) लिंक

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

30/06/2021

अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांचे वतीने
*राजर्षि शाहू महाराज जयंती*
औचित्य साधून
दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०२१ इ. रोजी
पर्यंत
*"अधिवक्ता संवाद अभियान’’* आयोजित केले आहे.
*अधिवक्ता संवाद अभियान*
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत बँकींग विषय समिती संयुक्त विद्यमाने
सायबर लाॅ व्याख्यान
अ) वक्ते-अधिवक्ता आशिष सोनवणे
पुणे Intellectual property Rights,Banking and Cyber law practitioner
ब) व्याख्यानाचा विषय: सायबर लाॅ
क) दिनांक- ०१/०७/२०२१
ड) वेळ- सायंकाळी ६.३० ते ७.४५
इ) लिंक

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

Hello everyone,We all are using social media for various purposes.For everyday transactions media,devices,apps ,devices ...
30/06/2021

Hello everyone,
We all are using social media for various purposes.For everyday transactions media,devices,apps ,devices open to us .Among them Banking is of utmost use to everyone of us ,but whether we take every care while using the media.
Have you heard about Cyber law if not, be ready to hear the same .Each one of us should know the cyber law while using media for any purpose .So keep time on 1st July at 6.30 to 7.45 pm

26/06/2021

*अखिल भारतीय अधिवक्ता परिषद*,
*जिल्हा कोल्हापूर*

*न्याय: मम धर्म:*
प्रति
मा.श्री. ---------------------------------------------------------------------------------------------------------
महोदय,
अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांचे वतीने *राजर्षि शाहू महाराज जयंती* च्या निमित्त दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०२१ इ. रोजी
पर्यंत *"अधिवक्ता संवाद अभियान’’* आयोजित केले असून त्याकरीता आपले संस्थेस आवश्यक
असणाऱ्या कायदेविषयक समस्यांचे निराकरण होणेस मदत व्हावी आणि समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता निर्माण व्हावी या हेतूने आम्ही अधिवक्ता (वकिल) आपल्याशी संवाद साधणार आहोत. तसेच
आपण सुचवलेल्या विषयावर योग्य ते मार्गदर्शन या अभियाना अंतर्गत करणार आहोत.
आपणास विनंती आहे की, आपल्या संस्थेने या अभियानाचा लाभ घ्यावा.
अभियानासंदर्भातील लक्षात घ्यावयाचे काही मुद्दे :
*१.* इच्छूक संस्थेने या अभियानासंदर्भात आम्हास द्यावयाचे माहिती पत्रक या
पत्रासोबत जोडलेले आहे, ते त्वरित भरून द्यावे.
*२.* दि. २६/०६/२०२१ ते दि. ०३/०७/२०२१ या संवाद सप्ताहामध्ये अधिवक्ता सकाळी
९ ते रात्री ९ या वेळेत व्याख्यान देणेस उपलब्ध असतील.
*३.* व्याख्यानाचा कालावधी साधारण ४५ ते ५० मि. इतका असेल.
*४.* व्याख्यान गुगल मीट, झूम मीट, अशा आभासी पद्धतीने घेतली जाणार आहे.
*५.* किमान २५ ते ३० श्रोत्यांची उपस्थिती असेल तरच व्याख्यान ठरवणे इष्ट होईल.
*६.* अभियान ठरवताना इच्छुक संस्थेने अभियान प्रमुखाशी संपर्क करणेचा आहे.
*७.* अभियानासाठी अधिवक्तांकडून कोणत्याही प्रकारचे मानधन स्वीकारले जाणार नाही.

*अभियान संपर्क प्रमुखः*
अधिवक्ता मिलिंद जोशी ( मुडशिंगीकर )
९८८१५ ६३५७६ / ९४०५१ २९००७

अधिवक्ता अमिता भुर्के
९८५००४३९२९

*अधिवक्ता परिषदेविषयी माहिती*
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही अशी
देशव्यापी वकिल संघटना आहे. अधिवक्ता परिषदेची स्थापना ही श्रद्धेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक श्री.दत्तोपंत ठेंगडी यांनी इ. सन १९९२ मध्ये केली. अधिवक्ता परिषदेचे काम देशव्यापी आहे. या संघटनेतर्फे देशभर सातत्याने कायदे विषयक विविध उपक्रम राबवले जात असतात. न्याय केंद्र, अभ्यास मंडळ, संवाद-अभियान ही त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता वाढवणे, सर्व स्तरातील लोकांना न्याय ͧमिळवून
देण्यासाठी प्रयत्न करणे असे कार्य अधिवक्ता सातत्याने करित आहेत.
अधिवक्ता परिषद कोल्हापूर यांनी कोल्हापूर येथे मृत्युपत्र कायदा, माहितीचा
अधिकार, इ. विषयावर आजवर अनेक व्याख्याने आयोजीत केली असून कोल्हापूरातील
ͪविविध परिसरात न्याय केंद्रांची स्थापना केली आहे.
‘न्याय: मम धर्म:’ हे अधिवक्ता परिषदेचे घोष वाक्यआहे. न्याय हाच माझा धर्म
आहे आणि यापुढे कोणी लहान-मोठे नाही हे तत्व मनाशी बाळगून अधिवक्ता परिषदेचे कार्य निःस्वार्थ भावनेने आणि समाजाविषयी असलेल्या बांधीलकीपोटी गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू आहे.
*अधिवक्ता परिषद, कोल्हापूर*
संपर्क
महिला प्रतिनिधी - अधिवक्ता सौ. आसावरी अभिजीत कुलकर्णी ९८२३६ ३२०२०
शहर संपर्कप्रमुख - अधिवक्ता केदार मुनिश्वर ९३७१५ ८३९७२
जिल्हा अध्यक्ष प्रवीण हणमंत देशपांडे ९८२२६ ८०७५६

*अधिवक्ता संवाद अभियान*

अ) व्याख्यानाचा विषय ( नेमक्या शब्दात द्यावा ) : ...........................................................................................................................................................................

ब) व्याख्यानाची तारीख.............................
व्याख्यानाची वेळ ................................

क) इच्छुक संस्थेबद्दल माहिती :

नाव: ..........................................................................................
पत्ता: ........................................................................................
दूरभाष क्र.. ...........................................................................
संकेतस्थळ: ................................................................................
संस्थेबद्दल आणि संस्थेच्या उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती:...................................................................................................................................................................................................................................................................................................
ड) संपर्कासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचे नाव: ...........................................................................................................................................
भ्रमणध्वनी क्र................................ ..............................
इ ) संस्थेला अधिवक्ताकडून भविष्यात कशा प्रकारच्या मदतीची किंवा मार्गदर्शनाची अपेक्षा आहे?.................................................................... .....................................................................................................................................................................................

लिव्ह इन रिलेनशिप.. कायदेशीर बाबी ... 👉🏻
21/05/2021

लिव्ह इन रिलेनशिप.. कायदेशीर बाबी ...
👉🏻

Live In Relationship अनेकांना पचनी पडू शकत नाही, पण या नात्याला बेकायदेशीर किंवा गुन्हा म्हणता येणार नाही, असं मत पंजाब आणि हरि....

Today’s lecture in Subhash typing ....               subject- Mahila shakticha jagar
23/10/2020

Today’s lecture in Subhash typing .... subject- Mahila shakticha jagar

Thank you Lokmat n team
23/10/2020

Thank you Lokmat n team

30/09/2020

भाग 1

ड्रग्ज

या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे . ड्रग्ज घेणे हा जितका गम्भीर घुन्हा आहे तितकाच तो दुसऱ्याला देणे अथवा घेण्यास प्रवृत्त करणे हाही अपराधच आहे. आज बॉलिवूड मध्ये तर ड्रग्ज या विषयाने खूप मोठठे वादळ आलेले आहे. हा विषय खूप मोठ्ठा आहे. यात ड्रग्ज चेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु कोणताही ड्रग्ज ( मादक प्रदार्थ हा) कायद्याच्या लेखी चुकीचाच आहे. narcotic drugs and psychotropic substances act, 1985 ( NDPS ACT ) हा ड्रग्ज साठी कायदा आहे. हा कायदा २३/०८/१९८५ ला झाला असून या कायद्या अंतर्गत ८३ sec असून या कायद्या खालीच ड्रग्ज घेणाऱ्या व देणाऱ्या लोंकाना शिक्षा होते. आता पुढील भागात आपण ड्रग्ज त्याच्या वापराच्या आणि ते लोंकांना देण्याविषयी तसेच ते जवळबाळगण्याविषयीच्या शिक्षा याबद्दल थोडकयात माहिती घेऊ.

Address

Kamlai Apartment, Near Anand Stires, Gujari Rankalvesh Road
Kolhapur
416002

Telephone

+919850043929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Advocate Mrs. Amita A. Bhurke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share