Adv Karuna Vimal

Adv Karuna Vimal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv Karuna Vimal, Lawyer & Law Firm, Kolhapur.

* त्वरा करा !! लाभ घ्या !!!* *26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त*  *भारतीय संविधानातील लोकमंत्र* या महत्वपूर्ण ग्रंथावर भर...
16/11/2025

* त्वरा करा !! लाभ घ्या !!!*
*26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त*
*भारतीय संविधानातील लोकमंत्र* या महत्वपूर्ण ग्रंथावर भरघोस सूट
* 50% सवलतीच्या दराने ग्रंथ उपलब्ध 👏👏
-------------------------------
दिवाणी कायदा व पुराव्याचा कायदा यासह इतर कायदेविषयक पुस्तकांचे नामवंत लेखक ॲड जयंत जायभावे हे गेली 35 हून अधिक वर्ष विधी क्षेत्रात सक्रिय असणारे निष्णात विधीज्ञ आहेत यांच्या अनुभवातून व सखोल अभ्यासांती लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे "भारतीय संविधानातील लोक मंत्र " सर्व सामान्य माणसाला साध्या सोप्या भाषेत समजेल असा लिहिलेला ग्रंथ सर्वांच्या संग्रही असायलाच हवा!!!!
संपर्क
9921864129
9322258008

22/01/2025

ाभव्य महानिबंध महास्पर्धा
------------------------
ा अभिमान, भारतीय संविधान
------------------------
ारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
भारतीय संविधानाचे वाचन, प्रसार, प्रचार आणि
जन जागृती करण्यासाठी...
------------------------
विश्वरत्न, भारतरत्न, महामानव
ाॕ. बाबासाहेब आंबेडकर
निर्मित ऐतिहासिक
ारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता
या विषयावर
------------------------
मराठी भाषेतील सर्वात मोठी
------------------------
महाभव्य महानिबंध महास्पर्धा
------------------------
विषय : भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता
------------------------
प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
5,00,000/- (पाच लाख)
(1,00,000/- रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके)
(पुस्तक सौजन्य : निर्मिती प्रकाशन)
------------------------
द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
3,00,000/- (तीन लाख)
(50,000/- रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके)
(पुस्तक सौजन्य : संवाद प्रकाशन)
------------------------
उत्तेजनार्थ 20 बक्षीसे
3,000/- (प्रत्येकी तीन हजारांची पुस्तके)
-----------------------
महाभव्य महानिबंध महास्पर्धा गट विभागणी
लहान गट : 12 वी पर्यंत
मोठा गट : सर्वांसाठी खुला
बक्षीस दोन्ही गटासाठी स्वतंत्र
-----------------------
सहभागी प्रत्येकास मिळणार
लहान गट : 12 वी पर्यंत
(1000/- रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
मोठा गट : सर्वांसाठी खुला
(2000/- रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
------------------------
सूचना : महाभव्य महानिबंध महास्पर्धेत
सर्व प्रथम लवकरात लवकर प्रवेश घेणाऱ्या
दोन्ही गटासाठी प्रत्येकी फक्त 1,000 (एक हजार)
स्पर्धकांनाच प्रवेश असेल.
1,000 ची प्रवेश मर्यादा संपल्यानंतर
प्रवेश आपोआप बंद केले जातील.
------------------------
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 एप्रिल, 2025
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
30 जून, 2025
निकाल
20 ऑगस्ट, 2025
बक्षीस वितरण
26 नोव्हेंबर, 2025
------------------------
विनंती : महाभव्य महानिबंध महास्पर्धेबद्दल
सविस्तर माहिती किंवा नियम व अटी हव्या असल्यास
9890554340
या Whatsapp/Teligram नंबरवर
महानिबंध महास्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज पाठवा.
------------
ियम व अटी लागू....
------------------------
मुख्य आयोजक
बालसाहित्य कलामंच
निर्मिती विचारमंच, आणि
संविधान जनजागृती अभियान
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
9890554340
7058479212
------------------------
गरज असेल तरच फोन करावा.
फोन करण्याची वेळ
सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00
------------------------
हा मेसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा,
शक्य असेल त्यांनी स्टेटस ठेवावा ही विनंती.

07/12/2024
19/10/2024
26/08/2024

िशन! ऑडिशन!
फक्त गायकांसाठी ऑडिशन!
----------------------
शनिवार दि. 31 ऑगस्ट, 2024
रोजी सकाळी 11:00 वा.
----------------------
िर्मिती फिल्म क्लब
आणि
बालसाहित्य कलामंच
यांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या
मराठी बालगीत संग्रहाच्या अल्बमसाठी...
गायकांची... ऑडिशन...
----------------------
10 (गायक) व 10 (गायिका)
(वयोगट 10 ते 18)
----------------------
5 (गायक) व 5 (गायिका)
(वयोगट 25 ते 35)
----------------------
ऑडिशनचे ठिकाण
निर्मिती फिल्म क्लब
क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ
तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा,
उमा टॉकीज चौक, सिद्धिविनायक मंदिरासमोर,
कोल्हापूर-416002
----------------------
सूचना :
1. ऑडिशनसाठी दि. 29 ऑगस्ट, 2024 पर्यंत नाव नोंदणी करणे बंधनकारक. नाव नोंदणी करणाऱ्यांनाच ऑडिशन देता येईल.
2. नाव नोंदणी करणाऱ्यांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क नंबर 9890554340 (निर्मिती फिल्म क्लब) च्या व्हाट्सअप नंबरवर ऑफिसच्या वेळेतच पाठवावे. नाव नोंदणीसाठी कोणीही फोन करु नये.
3. ऑडिशनसाठी जाती, धर्माचे असे कोणतेही बंधन नाही.
4. ऑडिशनसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
5. ऑडिशन वेळ फक्त 4/6 मिनिटे असेल.
6. ऑडिशन क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या You Tube चॅनलवर लाईव्ह घेतली जाणार असल्यामुळे तुमची ऑडिशन तुम्हाला इतर कोणालाही पाठवता येणार आहे.
7. आपणास शक्य असल्यास आपण निर्मिती फिल्म क्लबचे यावेळी सभासद होऊ शकता.
8. अनुभवी गायकांसह नवोदित गायकांनाही संधी दिली जाईल.
----------------------
निर्मिती फिल्म क्लब
बालसाहित्य कलामंच
9890554340
----------------------
शक्य असेल त्यांनी
सदर संदेश शेअर करा, स्टेटस ठेवा!

Address

Kolhapur
416003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Karuna Vimal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share