11/10/2026
#घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या
निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आदिशक्ती आई भवानीच्या
कृपेने सर्वांच्या जीवनात सुख
समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश नांदो.
नारीशक्तीचा सन्मान संस्कृतीचे जतन
आणि समाजाच्या
सर्वांगीण प्रगतीचा संकल्प या
नवरात्रोत्सवात करुया!!
— श्री.जयवंत बाळाराम भोईर
नगरसेवक
कल्याण डोंबिवली महानगर पालिका
स्थायी समिती सदस्य