Kalyan Bar Association Civil

Kalyan Bar Association Civil This page Creat for sharing Law knowledge only. Not for political affairs, religious,cast, cred or any personal affairs.

कल्याण वकील संघटना (दिवाणी) ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 11/04/2022 रोजी सायं 4.10 वा. आयोजित केली आहे. सभेचे विषय छ...
26/03/2022

कल्याण वकील संघटना (दिवाणी) ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 11/04/2022 रोजी सायं 4.10 वा. आयोजित केली आहे. सभेचे विषय छायाचित्रात नमुद आहेत सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

कल्याण वकील संघटना(दिवाणी) तर्फे बार काऊन्सील  ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा चे नवनिर्वाचित अध्यक्ष  श्री. गजानन बी. चव्हाण सा...
31/08/2021

कल्याण वकील संघटना(दिवाणी) तर्फे बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गजानन बी. चव्हाण साहेब यांचा सत्कार सोहळा कल्याण वकील संघटना दिवाणी च्या सभागृहात दि २७•०८•२०२१ रोजी संपन्न.

CIRCULAR OF DISTRICT COURT THANE *ON  02 July 2021*
03/07/2021

CIRCULAR OF DISTRICT COURT THANE
*ON 02 July 2021*

कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरल्यामुळे कल्याण कोर्टातील न्यायाधीश , वकील आणि कर्मचाऱ्यांना  कोव...
20/03/2021

कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरल्यामुळे कल्याण कोर्टातील न्यायाधीश , वकील आणि कर्मचाऱ्यांना कोवीड लागण झाली आहे, त्या बाबत पुर्वी प्रमाणे SOP न्यायालयात लागु करण्यात यावी म्हणुन कल्याण वकिल संघटना (दिवाणी) यांनी मा. उच्चन्यायालय मुंबई यांना लेखी निवेदन दिले.

कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरल्यामुळे कल्याण कोर्टातील न्यायाधीश , वकील आणि कर्मचाऱ्यांना प्रा...
15/03/2021

कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरल्यामुळे कल्याण कोर्टातील न्यायाधीश , वकील आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने कोवीड लस देण्याबाबत कल्याण दिवाणी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी साहेब यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

05/08/2020

Advocates Information (Kalyan Bar Association Civil) For E-filing (BCI)

08/06/2020
08/06/2020
Proud to be an Advocate
18/05/2020

Proud to be an Advocate

Address

Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan Bar Association Civil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share