02/12/2023
मा.चौथे.जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी आमचे पक्षकार आत्माराम खेकाळे यांची विशेष खटला ७४/२०२३ या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलमांमधून तसेच ४३५ व इतर भा.द.वी च्या कलमा मधून निर्दोष मुक्तता केली...
आदरणीय न्यायालया मध्ये ॲड संजय चाटे सर,ॲड गजानन शिरसाठ,ॲड शेखर जाधव,ॲड बाळासाहेब भाऊसाहेब डाके,ॲड ज्ञानेश्वर सोनवणे,ॲड दिनेश दैने,ॲड समाधान लोखंडे,ॲड गिरी मॅडम,ॲड विनोद चव्हाण,ॲड इम्रान शेख,ॲड देवराज डोंगरे,ॲड अक्षय डवले यांनी काम पाहिले...