Naik Law Associate

Naik Law Associate I deal with the matters of Property, Matrimonial, Revenue, N.I.Act, Bails etc. in Jalna, Aurangabad,

Special Public Prosecutor of Central Govt for Central Excise and GST department

Texting something
11/03/2025

Texting something

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिष दामले साहेब यांची सदि...
11/03/2025

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिष दामले साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केलेल्या सर्वसमावेशक तरतुदी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा लेखशीर्ष उघडून त्यासाठी विशेष आणि भक्कम निधीची केलेली तरतूद, महामंडळाचे पुणे येथे नव्याने स्थापन होणारे कार्यालय, महामंडळाच्या इतर सभासदांच्या नियुक्तीबाबत होणारी बैठक, अशा विविध विषयांवर चर्चा केली.
#उपमुख्यमंत्री_अजितदादा_पवार

#परशुरामआर्थिकविकासमहामंडळ

Visited Mr. Sameer Qureshi's office
09/03/2025

Visited Mr. Sameer Qureshi's office

कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभाग मा.ना.संजय शिरसाट साहेब यांच्या सोबत एक क्षण
26/01/2025

कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभाग मा.ना.संजय शिरसाट साहेब यांच्या सोबत एक क्षण

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत एक क्षण
26/01/2025

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत एक क्षण

मा. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात तथा मा. अरविंद चव्हाण व मा. धैर्यशील चव्हाण यांच्या साक्षीने राष्ट्र...
20/01/2025

मा. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात तथा मा. अरविंद चव्हाण व मा. धैर्यशील चव्हाण यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तथा सकल ब्राम्हण समाज महाराष्ट्र आणि ब्राम्हण सभा जालना यांच्यावतीने "परशुराम अर्थिक विकास महामंडळ" स्थापन केल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार मानले.

11/01/2025

Win your case! LawWeb.in: Expert legal help, exam prep, & top court judgments. Trusted by judges, lawyers, & students.

11/01/2025

Win your case! LawWeb.in: Expert legal help, exam prep, & top court judgments. Trusted by judges, lawyers, & students.

11/01/2025

Win your case! LawWeb.in: Expert legal help, exam prep, & top court judgments. Trusted by judges, lawyers, & students.

बदनापूर विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार तथा आमचे मीत्र श्री. नारायण कुचे साहेब यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळाव...
13/12/2024

बदनापूर विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार तथा आमचे मीत्र श्री. नारायण कुचे साहेब यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा आहे. साहेब आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी माता रेणुका चरणी प्रार्थना, तसेच आम्हा सर्वांच्या आपणासाठी सदिच्छा 🙏💐

01/12/2024

Address

Vrindawan Colony
Jalna
431213

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919175120748

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naik Law Associate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Naik Law Associate:

Share

Category